मुख्य बातम्या:

Daily Archives: August 28, 2018

रहागंडाले,बिजेवार व कापसेंना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

गोंदिया,दि.28ः- राज्यसरकारच्यावतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनी देण्यात येणार्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आली असून यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तीन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.हायस्कुल गटामध्ये राज्यस्तरीय अादर्श

Share

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस,तिरोडा तालुक्यात अतिवृष्टी,गोरेगावत युवक वाहून गेला

दोन दिवसाच्या पावसात शास्त्री वॉर्डात पाणीच पाणी गोरेगावात पांगोली नदीच्या पुरात वाहून गेला युवक मुरदोली,चांदोरी-बघोली,पिंडकेपार नाल्यावरीवरील पुरामूळे वाहतुक बंद गोंदिया,दि.28ः- जिल्ह्यासह शहरात दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आहे.मात्र दोन दिवसांपासून येत असलेल्या

Share

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी भूजल व्यवस्थापन आवश्यक -हर्षदा देशमुख

भूजल अधिनियम मसुदा विषयक कार्यशाळा नागरिकांनी हरकती, सूचना पाठविण्याचे आवाहन वाशिम, दि. २८ : भविष्यात आपल्या भावी पिढीला पुरेसा व शुद्ध भूजलसाठा उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच भूजल व्यवस्थापन व पुनर्भरण करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा

Share

पूरग्रस्त केरळ मदत निधीत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे 25000 रु. चा धनादेश सुपूर्द

चंद्रपूर,दि.28ः- नुकतेच केरळ राज्यात महापुराने थैमान घातले. यात निसर्ग संपन्न केरळ राज्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्ता हानी झाली. देशभरातून केरळकडे मदतीचा ओघ सुरू आहे. आपत्तीसमयी नेहमी मदतीची भूमिका घेणा-या

Share

रिसोड नगरपरिषद प्रभाग आरक्षण निश्चितीसाठी प्राधिकृत अधिकारी नियुक्त

दि. ३१ ऑगस्ट रोजी होणार आरक्षण सोडत वाशिम, दि. २८ : जिल्ह्यातील रिसोड नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवार, दि. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ वाजता रिसोड नगरपरिषद सभागृहात आरक्षण

Share

इसापूरच्या तमुसअध्यक्षपदी मच्छिंद्र गोंडानेची निवड

अर्जुनी मोरगाव,दि.२८ः- तालुक्यातील इसापूर येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा मच्छिंद्र गोंडाने यांची एकमताने निवड करण्यात आली.गोंडाने यांचे अभिनंदन सरपंच आनंदराव सोनावने,उपसरपंच गजानन चांदेवार यांच्यासह सर्व ग्रा.प.सदस्य,ग्रामसेवक पी.टी.गिर्हेपुंजे यानी केले.

Share

ज्येष्ठ साहित्यिक संपतराव गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

जयसिंगपूर,दि.28ः- येथील डॉ. एस. के. पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या सदस्यांना एका सुंदर सोहळ्याचा आनंद घेता आला. कार्यक्रमाचे निमित्त होते, कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक संपतराव गायकवाड यांना भारतीय साहित्य आणि शिक्षण

Share

संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांना त्वरित अटक करा

गोंदिया दि.२८ः: दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर ९ आॅगस्टला काही विकृत मानसिकतेच्या कार्यकत्यांनी देशाच्या संविधानाच्या प्रती जाळल्या. तसेच संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या प्रकारामुळे सर्व समाजबांधवामध्ये रोष

Share

जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

गोंदिया दि.२८ः: हवामान विभागाने सोमवार (दि.२७) व मंगळवारी जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर रविवारी (दि.२६) सायंकाळ पासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप कायम आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यातील

Share

नागपूर विद्यापीठात होणार चक्रधरस्वामी अध्यासन

नागपूर,दि.२८ः- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यासनानंतर आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात श्रीचक्रधरस्वामी यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात

Share