मुख्य बातम्या:
पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर# #स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे

Daily Archives: August 29, 2018

गोंदिया जिल्हा दुध संघाचे संचालक मंडळ सहा वर्षासाठी अपात्र

दुधाचे शासकीय हमीभाव न दिल्याने विभागीय उपनिबंधकानी केली कारवाई गोंदिया दि. २९(बेरार टाईम्स एक्सक्लुजीव) :: जिल्हा दुध संघाकडून शासनाने ठरवून दिलेल्या २७ रुपये प्रति लिटरप्रमाणे दर न देता ५ रुपये

Share

गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा प्रशासनाने सज्ज रहावे – महापौर शिला भवरे

नांदेड(नरेश तुप्तेवार)दि. २९ :  नांदेड शहरामध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा प्रशासनाने सज्ज रहावे, अश्या सुचना महापौर सौ.शिला किशोर भवरे यांनी आज आढावा बैठकीत केल्या. गोवर रुबेला लसीकरण

Share

गिरी व गायधने यांना राज्य शिक्षक पुरस्कार

भंडारा :दि. २९ : राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा केली असून यंदा भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील अशोक रमेशराव गिरी आणि तुमसर तालुक्याच्या सिहोरा येथील

Share

ओबीसी समाजातील युवकांना स्वयंरोजगारासाठी मिळणार अर्थसहाय्य

वाशिम, दि. २९ : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या इतर मागासवर्गीय मंत्रालय, विशेष घटक योजनेंतर्गत ओबीसी समाजातील लोकांना व्यवसायासाठी अल्प व्याजदराने अर्थसहाय्य उपलब्ध करुन देवून ओबीसी समाजातील

Share

राष्ट्रीय लोक अदालतीचे ९ सप्टेंबर रोजी आयोजन

वाशिम, दि. २९ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार शनिवार, दि. सप्टेंबर २०१८ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक

Share

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, चार पोलीस शहीद

जम्मू,दि. २९ :-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात 4 पोलीस शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बुधवारी शोपियाँ जिल्ह्यातील अरहामा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्या. यात 4

Share

पोलिसाची गोळी झाडून आत्महत्या

यवतमाळ,दि.29 : दंगानियंत्रक पथकात उपप्रमुख म्हणून कार्यरत पोलिस नाईक अनिस पटेल (वय 30) हे आज बुधवारी (दि. 29) सकाळच्या सुमारास संशयास्पदरीत्या मृतावस्थेत आढळून आले. येथील शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात सभागृहाच्या

Share

नऊ शिक्षकांच्या दुर्गम भागात बदल्या

गडचिरोली,दि.29 : ऑनलाइन बदली प्रक्रियेत खोटी माहिती दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने गडचिरोली जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षा म्हणून नऊ शिक्षकांच्या बदल्या दुर्गम भागात केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Share

महावितरणमध्ये ४०१ प्रशिक्षणार्थी अभियंत्यांची भरती

गोंदिया,दि.29- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये (महावितरण) पदवीधर व पदविका प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात अाली अाहे. उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात अाले अाहेत. पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंता पदासाठी एकूण

Share

नाल्याच्या पुरात बैलगाडी वाहून गेली

लाखनी,दि.29 : तालुक्यातील मेंढा/सोमलवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी गवत आणण्यासाठी सोनेखारी नाल्यापलीकडील शेताकडे बैलगाडीने जात असताना पुरामुळे बैलगाडी वाहून गेल्याने २ बैल मृत्युमुखी पडले. ही घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३०

Share