28.7 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Aug 30, 2018

नगरविकास आघाडीतर्फे विविध मुद्यावर मुख्याधिकारीसह पदाधिकारीसोबत चर्चा

सालेकसा,दि.३०ः- सालेकसा नगरपंचायत क्षेत्रात समाविष्ठ झालेल्या आमगाव खुर्द गावातील समस्याबाबंत नगर विकास आघाडीतर्फे आज गुरुवारला सालेकसा नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच उपाध्यक्ष प्रल्हाद वाढई,बांधकाम सभापती उमेदलाल...

अंगणवाडी सेविका व मदनिसांचा जि.प.वर मोर्चा

गोंदिया, दि.३०  : राज्याच्या महिला व बालविकास विभागाद्वारे १६ जुलै २०१८ रोजी काढण्यात आलेले परिपत्रक हे अंगणवाडी कर्मचारी विरोधी असल्याने तो रद्द करण्यात यावा या...

वाशिम जिल्ह्यासाठी 214 कोटी 96 लक्ष इतका निधी मंजूर

वाशिम, दि. ३० : - जिल्ह्यातील  टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना  लोणीकर यांनी मोठा दिलासा देत या वर्षी सन 2018-19 राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये 218 गावांसाठी 149पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत.  राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च, 2015...

गुप्तधनासाठी चिमुकल्याचा बळी, 2 मांत्रिकांना अटक

ब्रम्हपुरी,दि.30 -  चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडाळा येथे  गुप्तधनाच्या लालसेपोटी दोन वर्षाच्या चिमुरड्याचे अपहरण करून त्याचा बळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युग...

डॉ. किसन महाराज साखरेंना ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार

मुंबई,दि.30 - राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी  तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१७-१८ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ.किसन महाराज साखरे यांना येत्या ३१...

एनएसयूआय करणार एल्गार मोर्चातून सरकारच्या धोरणाचा विरोध

गोंदिया,दि.30 : मागील चार वर्षांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार विद्यार्थीविरोधी धोरण विद्यार्थ्यांवर लादत आहे. त्यात इबीसी शिष्यवृत्ती बंद करण्यात आली....

पर्लकोटा नदीला पूरः भामरागडच्या १०० गावांचा तुटला संपर्क

गडचिरोली,दि.30(अशोक दुर्गम) :  - गेल्या २ दिवसापासून भामरागड तालुक्याजवळ असलेल्या छत्तीसगडच्या सीमेलगत मुसळधार पाऊस झाला. परिणामी धरणांचे दरवाजे उघडल्याने पर्लकोटा नदीला पूर आला आहे....

भंडारा जि.प.अध्यक्षाविरुध्द अविश्वासाच्या हालचाली?

भंडारा,दि.30(विशेष प्रतिनिधी)ः-भंडारा जिल्हा परिषदेमध्ये जानेवारी महिन्यात काँग्रेस-राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन होऊन अध्यक्षपदी लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य रमेश डोंगरे यांची निवड झाली.मात्र अवघ्या सात...

राकाँतर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध

गडचिरोली,दि.30(अशोक दुर्गम) : विद्यमान केंद्र व राज्य सरकारतर्फे पेट्रोल, डिझेलसह सर्वच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ दर महिन्यात केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले...

रोजगार सेवकांचे सडक अर्जुनीत बेमुदत उपोषण सुरू

सडक अर्जुनी,दि.30ःःमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची यशस्वी पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे काम ग्रामरोजगार सेवकांच्या माध्यमातून होत असते. असे असले तरी ग्रामरोजगार सेवकांवर अन्याय...
- Advertisment -

Most Read