31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Sep 1, 2018

मृत कर्मचाऱ्याच्या विधवेला ग्राहक पतसंस्थेची मदत

देवरी,दि.1- एकीकडे आमदार खासदारांना गलेलठ्ठ पगार आणि कोट्यवधीचा आरोग्य विम्याचे कवच पुरवून शासकीय तिजोरीची लूट करणारे सरकार, दुसरीकडे मात्र अंशदायी पेंशन योजनेतील कर्मचाऱ्याचा सेवाकालात...

शासनाने ओबीसींचे घटनादत्त अधिकार हिरावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी-प्रा.येलेकर

गडचिरोली,दि.01 - महाराष्ट्र शासनाने २३ मार्च १९९४ च्या शासन निर्णयाव्दारे ओबीसींना राज्यात १९ टक्के आरक्षण लागू केले. गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून आदिवासींच्या विकासासाठी...

‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा’मुळे नवसंकल्पना प्रशासनात- मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

मुंबई, दि. 1 : लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या विचाराने काम केलं तर ते नक्कीच बदलू शकते. परिवर्तनाची ही ताकद युवा शक्तीत असून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून...

भंडारा, गडचिरोली, बुलडाणा येथे पासपोर्ट सेवा केंद्र

गोंदिया,दि.01  : ‘पासपोर्ट आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात बुलडाण्यासह ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ....

पुन्हा एका गरोदर मातेचा मृत्यू

गडचिरोली,दि.01 : कोरची तालुक्यातील कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येत असलेल्या ग्यारापती आरोग्य पथकातील मोठाझेलीया येथील सुनिता मूलचंद गोटा या पाच महिन्याच्या गरोदर मातेचा...

‘रिमोट’द्वारे वीज चोरी करणाऱ्यांची आता खैर नाही; महावितरणची आजपासून विशेष मोहीम

गोंदिया,दि.01 : नवनवीन युक्ती वापरून वीज चोरी करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणकडून रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी करणाºयांविरोधात राज्यभरात १ सप्टेंबर २०१८ पासून विशेष मोहीम...

मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमात सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे

राजकीय पक्षांची बैठक गोंदिया ,दि.१:- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार याद्या प्रसिद्ध...

‘गोसे’च्या कालव्यात पती-पत्नीची आत्महत्या

पवनी,दि.01ः- गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राकेश ईश्‍वर आंबाडारे (२८) व सपना राकेश आंबाडारे...

महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त पदांवर नियुक्त्या जाहीर

मुंबई,दि.01ः- राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण २१ नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये...

भंडारा शहरातील अतिक्र मणावर चालली जेसीबी

भंडारा,दि.01ः-शहरातील वाढत्या अतिक्रमणावर प्रतिबंध लावण्यासाठी नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांच्या मदतीने शुक्र वारपासून अतिक्र मण निर्मूलन मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी महात्मा...
- Advertisment -

Most Read