मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

Daily Archives: September 3, 2018

कारवाई न करताच सोडले रेतीचे ट्रॅक्टर

सडक-अर्जुनी,दि.03ः-  तालुक्यातील सौंदड/ फुटाळा येथील नदीतून रेतीची तस्करी करणार्या रेती माफीयांचे ट्रॅक्टर गावकऱ्यांनी पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन केले. परंतु मंडळ अधिकारी व तलाठ्याने कारवाई न करताच ट्रॅक्टर सोडल्याने संबधितावर कारवाई

Share

कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांची सुटका

सालेकसा,दि.03 : रात्रीच्यावेळी जनावरांची कत्तलखान्यासाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती सालेकसा पोलिसांना मिळताच रविवारच्या पहाटे सापडा रचून कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांचे चार वाहने जप्त करण्यात आले. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल

Share

१७ सप्टेंबर पुर्वी सिमावर्ती प्रश्ना संबंधी बैठक घेणार- जिल्हाधिकारी अरूण डोंगरे

बिलोली  ( सय्यद रियाज ) सिमावर्ती भागातील गावक-यांच्या विविध प्रश्नां संबंधी येत्या १७ सप्टेंबर पुर्वी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे बिलोली येथे बैठक घेणार असल्याची माहिती समन्वयकांशी भ्रमणध्वणी द्वारे बोलताना दिली.

Share

गणेशोत्सव, मोहरम काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखा-जिल्हाधिकारी मिश्रा

वाशिम, दि. ०३ : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून सुरु होत असलेला गणेशोत्सव व २० सप्टेंबर रोजी होणारा मोहरम सण शांततेत साजरे करून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व समाजबांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे

Share

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २ तक्रारींचा निपटारा

वाशिम, दि. ०३ : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सप्टेंबर रोजी झालेल्या सप्टेंबर महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिनात २ तक्रारींचा निपटारा झाला. या लोकशाही दिनात ४ तक्रारी दाखल झाल्या.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य

Share

उपाेषणकर्त्या 3 रोजगारसेवकांची प्रकृती खालावली

सडक अर्जुनी,दि.03- ग्रामरोजगार सेवकांनी मानधनासंदर्भात पुकारलेल्या आमरण उपोषणादरम्यान तिघांच्या प्रकृती बिघडली असून या तिघांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत काम करणारे एकूण ५३ रोजगार

Share

श्रावणटोलीतील हेडाऊंच्या विहिरीतून निघतेय गरम पाणी

आमगाव,दि.03 – तालुक्यातील माल्ही येथील श्रावणटोली परिसरातील रहिवासी राजू हेडाऊ यांच्या खासगी विहिरीमधून गरम पाणी निघत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना माहिती दिली.त्या माहितीच्या आधारे तालुका वैद्यकीय

Share

बुद्धिमत्तापेक्षा प्रयत्नांची चिकाटी महत्वाची – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

# शंकर नारायण महाविद्यालयात प्रतिपादन मुंबई /  भाईंदर. ( प्रतिनिधी ),दि.03 – कोणाची बुद्धिमत्ता किती यापेक्षा प्रयत्न महत्वाचे असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे सह संचालक पद्मश्री

Share

शेतकऱ्यांनी कापसाची लागवडच तंत्रशुद्ध पद्धतीने केल्यास बोंडअळी येणार नाही – कुलगुरू डॉ. अशोक ढवण

नांदेड दि. 3 -शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करताना घालून दिलेल्या नियमानुसार केल्यास कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव येणारच नाही. शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कृषी विद्यापीठ त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यास कटिबद्ध आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी

Share

पोलिस उपनिरिक्षकाचा गडचिरोलीत आत्महत्येचा प्रयत्न

गडचिरोली,दि.03: बदली होऊनही भारमुक्त न केल्याने एका पोलिस उपनिरीक्षकाने मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्रात (दि.1) संध्याकाळी घडली. सुरेश जायभाये, असे जखमी उपनिरीक्षकाचे नाव

Share