मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

Daily Archives: September 6, 2018

राम कदम यांची जीभ छाटा, आणि पाच लाख रुपये मिळवा

बुलडाणा,दि.06(विशेष प्रतिनिधी) – मुबंईतील घाटकोपरचे भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नसून एकीकडे या विधानाबाबत कदम  यांनी माफी मागितली

Share

सर्वच क्षेत्रातील दिव्यांग आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 सडक/अर्जुनी येथे भव्य दिव्यांग मेळावा  २३१७ दिव्यांगांना साहित्य वाटप गोंदिया,दि.६ : दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध क्षेत्रात आरक्षण दिले आहे. या आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी केल्यास दिव्यांग बांधवांचा

Share

राम कदमच्या फोटोला गोंदिया शिवसेनेने फासले काळे

गोंदिया,दि.06 -मुंबई येथील घाटकोपर येथे भाजपचे राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात उत्साहाच्याभरात ‘तुम्हाला पसंत असलेली मुलगी पळवून आणेन आणि तुम्हाला देईन’ असं भयंकर वक्तव्य केल्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. त्यातच राम कदम यांच्या

Share

कोसबी आश्रमशाळेच्या शिक्षकावर विनयभंगाचा आरोप

गोंदिया,दि.६- देवरी तालुक्यातील कोसबी येथील बिरसामुंडा आदिवासी आश्रमशाळेतील एका शिक्षकाने दोन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापदायक प्रकार समोर आला आहे. उल्लेखनीय म्हणजे या शिक्षकाने गेल्यावर्षीसुद्धा असा प्रकार केल्याचा आरोप आहे. सविस्तर

Share

जिल्हाधिकार्‍यांचे शेतकरी प्रेम….

बुलढाणा,दि.06ः- जिल्हाधिकारी म्हणून डॉ. निरुपमा डांगे यांनी बुलढाणा जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्या पासून त्यांची शेतकर्‍यांविषयीची आस्था, जिव्हाळा, प्रेम वारंवार दिसले आहे. कधी कपाशीच्या बोंडअळीवर फवारणी करताना, तर मजुरासोबत मुगाच्या शेंगा तोडताना शेतकर्‍यांना

Share

रोजगार सेवकांनी रोहयोचा विकास आराखडा तयार करावा-चंद्रिकापुरे

सडक अर्जुनी,दि.06ः- तालुक्यातील कोहमारा येथे  सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या सभेत ग्रामरोजगार सेवकांनी गावाच्या विकासासाठी रोजगार हमी योजनेचा विकास आराखडा तयार करुन विकासासाठी पुढाकार घ्यावे असे विचार सेवानिवृत्त कृषि अधिकारी

Share

भद्रावती शहरात पट्टेदार वाघोबाचे दर्शन

चंद्रपुर,दि.06ः- चंद्रपूरच्या जिल्ह्यातील भद्रावती शहरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. भद्रावतीमधील मुख्य बसस्थानकाच्या मागील बाजूला असलेल्या झुडुपात वाघाचे वास्तव्य आढळून आले आहे. शहरातील याच भागात केंद्रीय दारुगोळा फॅक्टरी असून

Share

कृषी केंद्रातून ५० हजार रुपये लांबविले

देवरी,दि.06 : येथील देवरी-आमगाव मार्गावरील श्री अग्रसेन चौकाजवळ असलेल्या सालासर अ‍ॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रातून एका पुरुष, महिला व लहान मुलगी अशा तिघांच्या टोळीने दुकानात बसलेल्या रामअवतार अग्रवाल यांच्या पत्नीचे

Share

भुयारी बोगद्यातील पाण्याची होणार विल्हेवाट

गोरेगाव,दि.06 : येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे  विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला. मात्र पावसाळ्यात या बोगद्याखाली दहा ते बारा फुट पाणी साचून राहत असल्याने गावकऱ्यांनी रेल्वे विभागाच्या विरोधात

Share

ताडांवासीयांचा दारुबंदीसाठी एल्गार

गोंदिया,दि.06 :तालुक्यातील तांडा-अदासी येथील महिलांनी एकत्र येत गावात दारु बंदीसाठी एल्गार पुकारला.महिलांनी गावात दारुबंदीसाठी भव्य रॅली काढून महिला व गावकऱ्यांमध्ये जनजागृती करुन गावात दारुबंदीचा संकल्प केला.तसेच पोलीस अधिक्षक,पोलीस निरिक्षक गोंदिया

Share