26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Sep 10, 2018

काँग्रेस-रॉकासह विरोधी पक्षाने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात प्रतिसाद

गोंदिया,दि.१० - पेट्रोव, डिझेल, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर, जीवनआवश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. महागाई वाढत असल्याच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात...

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अमरावतीत

अमरावती,दि.१०- केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या मंगळवार.दि. ११ सप्टेंबरला अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण होणार आहे. संत...

पेसाविरहित गावात ओबीसींना १९ टक्के आरक्षण-खा.नेते

गडचिरोली,दि.१० - जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे १९ टक्के आरक्षण मागील सरकारने ६ टक्क्यांवर आणले. मात्र भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ओबीसींचे आरक्षण पेसाविरहित गावात पूर्ववत १९ टक्के...

रिलायन्स पेट्रोलपंपवर दरोडा

मौदा,दि.10 : मौदा येथून १० किलोमीटरवर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वडोदा येथील रिलायन्स पेट्रोलपंपावर शनिवार(दि ८) रात्री ९ वाजेच्या सुमारास चोरांनी दरोडा घालून १८,६५६ रुपये...

संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

गोंदिया,दि.10 : राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार विविध मागण्यांकरिता ७ ते ९ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी संप करण्यात आला. त्या संपात सहभागी झालेल्या...

व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ‘गोंदिया मंथन’

गोंदिया,दि.10 - व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गरजूंना मदत करणे असो किंवा हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणे असो. सोशल मीडियाचा विधायक उपयोग केल्याच्या बातम्या आपण वाचत वा...

दुचाकीवरील ताबा सुटल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यु

गडचिरोली,दि.10-बोरी येथुन २कि.मी.अंतरावर असलेल्या दिना नदिच्या पुलावरुन दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पुलाखाली कोसळल्याची घटना(MH34V4317) आल्लापलीकडून शांतीग्रामकडे येत असतांना घडली.ही घटना काल दिनांक 9/09/18 राेजी...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन उदासीन- आमदार बच्चू कडू

बिलोली (सय्यद रियाज ) दि. 10 --  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासन उदासीन आहे यामुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील लोकांना तेलंगाना राज्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेल्या योजना पाहून...

पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराच्या गॅसची दरवाढ तात्काळ मागे घ्या

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मागणी नांदेड ,दि. 10 -पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर, जीवनआवश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरले...

नक्षल बॅनरमुळे पेरमिलीत दहशत

गडचिरोली,दि,10ः- अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ नक्षल बॅनर आढळून आल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.पेरमिली गावापासून एक किमी अंतरावर रविवारी सकाळी लाल रंगाचे नक्षल...
- Advertisment -

Most Read