मुख्य बातम्या:

Daily Archives: September 16, 2018

घरात घुसलेला बिबट १४ तासानंतर जेरबंद

अर्जुनी मोरगाव,दि.16(संतोष रोकडे) : शिकारीचा पाङ्गलाग करत घरात शिरलेल्या बिबटाला पिंजर्यात कैद करण्याकरिता वनविभागाला तब्बल १४ तास सर्कस करावी लागली. ही घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडीदेवी गावात घडली. राज्याच्या पूर्व

Share

‘स्वच्छता ही सेवा’ मुलमंत्र सर्वांनी स्विकारावे-सिमाताई मडावी

गोंदिया,दि.16 : वैद्यक्तीक स्वच्छता प्रत्येक व्यक्ती पाळते. आपले घरही आपण स्वच्छ ठेवतो. मात्र, परिसर स्वच्छतेच्या बाबतीत आपली अनास्था असते. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा सार्वजनिक स्वच्छतेवर सर्वाधिक भर असून, प्रत्येक व्यक्तीने परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या

Share

मनाने पराभूत माणूस कधीच जिंकू शकत नाही-जया किशोरी

गोंदिया,दि.16 : प्रत्येक माणूस आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी कठिण परिश्रम करतो. यामुळे कधी त्याला पराजयाचा सामना करावा लागतो. पराजयानंतर निराश होता कामा नये. पुन्हा खंबीरपणे उभे राहून आपली कार्य करण्याची

Share

जि.प.च्या प्रवेशव्दारावर कर्मचार्यांचे निदर्शने

गोंदिया,दि.16 : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या पदाधिकार्यांशी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेली अशोभनिय वर्तवणूक आणि तीन दिवसीय राज्यव्यापी संपाचे वेतन कपातीचे निर्णयाविरोधात कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकार्यांनी १८ सप्टेंबर रोजी जि.प. समोर असहकार

Share

पोलिसांच्या आशिर्वादाने २५ दारू बंदी गावात पुन्हा दारू विक्री सुरू

सालई खुर्द( नितीन लिल्हारे),दि.16  : जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेले मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हे आहे, आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ४५ गावाचा समावेश असून यात २५ गावात यापूर्वी असलेल्या ठानेदारानी

Share

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शिक्षण परिषदेचे आयोजन ३० सप्टेंबर रोजी

गोंदिया,दि.16 : छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले वैदीक राज्याभिषेक झुगारून २४ सप्टेंबर १६७४ दुसरा शाक्त राजाभिषेक करून रयतेचे शेतकर्यांचे राज्य निर्माण केले. त्या दिवसाची आठवण म्हणून महात्मा जोतिबा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून शिक्षण प्रसारातून सत्यशोधक

Share

धान साठवणुकीची घट २ टक्क्याने मंजूर होणार

गोंदिया,दि.16 : आधारभूत हमीभाव केंद्रातून धान खेरदी केल्यानंतर धान खरेदी करणाऱ्या संस्था गोदामात धान ठेवतात. मात्र, अधिक काळ धान राहिल्यास मोठ्या प्रमाणात तूट होते. त्यामुळे आर्थिक भुर्दंड त्या संस्थांवर बसत

Share

‘आमची शाळा, आदर्श शाळा’ स्पर्धा जिल्ह्यात राबविणार : डॉ. दयानिधी

तिरोडा,दि.16 : अदानी फाउंडेशन तिरोडामार्फत तिरोडा तालुक्यात राबविण्यात येत असलेली आमची शाळा आदर्श शाळा स्पर्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी असून यामुळे नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता वाढेल. त्यामुळे ही स्पर्धा जिल्हास्तरावर राबविण्याचा

Share

जिल्ह्यात ‘नक्षल पीडित पुनर्वसन समिती’ स्थापन

गडचिरोली,दि.16ः- नक्षल पीडित संघटीत नसल्याने ते न्यायापासून दूर आहेत व त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आले आहे. असंघटीत असलेल्या नक्षल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांचे प्रतिनिधीत्व करणारी गडचिरोली पहिली ‘नक्षल पीडित

Share

न्यायमंदिर नव्हे ‘न्यायालय’ हवे

लाखांदूर,दि.16- राज्यातील जिल्हा व तालुका न्यायालयाच्या इमारतींवर कोर्ट हा इंग्रजी संविधानिक शब्दाबद्दल मराठीत लिहिलेला न्यायमंदिर हा असंविधानिक, अशासकीय व प्रमाणित नसलेला चुकीचा शब्द बदलून त्याऐवजी न्यायालय हा शब्द लिहिण्याचे निर्देश देण्यात

Share