मुख्य बातम्या:
पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर# #स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रदीप पोहाणे

Daily Archives: September 18, 2018

काँग्रेस नेते पटोलेंच्या नेतृत्वात धडकला जनआक्रोश मोर्चा

भंडारा दि. १८ :–:भंडारा गोदीया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार नाना पटोलें यांनी राष्ट्रीय काँग्रेस किसान खेत मजदुरच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सुत्रे सोमवारी दिल्लीत स्विकारल्यानंतर आज मंगळवारला आपल्या मतदार संघातील भंडारा येथे

Share

लाखाची लाच घेतांना उपअभियंता जाळ्यात

गोंदिया,दि.18ः- जिला परिषद गोंदिया येथील राष्ट्रीय  ग्रामीण आरोग्य अभियान  अंतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्षातील उपअभियंता सुनिल तरोणे यांना तक्रारकर्ता विद्युत कंत्राटदाराकडून १ लाख रूपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने

Share

वेतन कपात प्रश्नी, सीईओची मुख्य सचिवाकडे तक्रार करणार

गोंदिया,दि.१८-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या कर्मचाèयांच्या वेतन कपात निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाèयांत असंतोष असून आज मंगळवारला लेखनी बंद आंदोलनाच्या माध्यमातून मुख्य  कार्यकारी अधिकारी यांच्याकृतीचा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद

Share

पालकमंत्री संजय राठोड यांचा आज वाशिम जिल्हा दौरा

 वाशिम, दि. १८ : पालकमंत्री संजय राठोड हे बुधवार, दि. १९ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.पालकमंत्री श्री. राठोड हे दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता

Share

कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

गोंदिया,दि.४ : जिल्ह्यात दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण १ पेक्षा जास्त (पीआर २.०८) आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर

Share

ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले-आ.विजय वडेट्टीवार

गडचिरोली,दि. १८ : : २०१४ च्या निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्ता येताच त्यांनी ओबीसी समाजाच्या भावनेशी खेळ करुन त्यांची फसवणूक केली. ओबीसींच्या मुद्द्यावर भाजपच्या जिल्ह्यातील

Share

स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार राज्यभर आंदोलन

बुलडाणा दि. १८ :– सोयाबीन आणि कापसाच्या नुकसान भरपाईसाठी २ ऑक्टोंबर पासून राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली. जिल्ह्यातील संग्रामपूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी

Share

युवकावर चाकुने वार केल्या प्रकरणी युवतीवर नागभीड पोलीसांनी केला गुन्हा दाखल

नागभीड ,दि.18ः- नागभीड-नागपुर रोडवरती शासकिय विश्रामगृहा जवळ सोमवारला सांय ७वा.युवतीने युवकावर चाकुने वार करुन गंभीर जख्मी केल्याची घटना घडली असुन परीसरात एकच खडबळ उडाली आहे. त्या युवतीवर नागभीड पोलिसांनी गुन्हा

Share

ओबीसी गैरआदिवासीच्या अन्यायाविरोधात ओबीसी युवा महासंघाने केली निर्णयाची होळी

गडचिरोली,दि.१८ः-जिल्ह्यात भाजपने सत्तेत येण्यापूर्वी जिल्ह्यातील ओबीसींचे १९ टक्के आरक्षण पुर्ववत करुन न्याय देण्याच्या मुद्यावर सत्ता प्राप्त केली.मात्र सत्तेत येताच ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील भाजप सरकारने दिलासा देण्याएैवजी अन्यायच सुरु ठेवला.त्यातच

Share

आलापल्ली-भामरागड मार्गावर आढळले नक्षली बॅनर

गडचिरोली,दि.18ः – २१ सप्टेंबरला नक्षलवाद्यांकडून पीएलजीए स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी आलापल्ली-भामरागड मार्गावरील मिरकल फाट्यावर कापडी नक्षली बॅनर आढळून आले. त्यामुळे गावकऱयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share