37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Sep 23, 2018

गणपतीसमोरील घट विर्सजनासाठी गेलेल्या २ मुलांचा मृत्यू

पवनी,दि.23ः-  भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सिंगोरी येथील मामा तलावात गणपती समोरील घट विसर्जनासाठी गेलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) सकाळी ११...

आंध्र प्रदेशात TDP MLA सह माजी आमदाराची गोळ्या झाडून हत्या

हैदराबाद  दि. २3(वृत्तसंस्था) :- आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनम जिल्ह्यात सत्ताधारी तेलुगू देसम पार्टीच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (TDP) चे आमदार के. सर्वेश्वर...

माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन

चंद्रपूर  दि. २3 :- माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांचे आज (२३ सप्टेंबर) वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाच्या वेळी ते ८६ वर्षांचे...

गरजूंना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळाला पाहिजे- पालकमंत्री बडोले

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लोकार्पण सोहळा ङ्घ लाभार्थ्यांना ई-कार्डस् चे वाटप गोंदिया,दि.२३ : केंद्र शासनाने आयुष्यमान भारत कार्यक्रम देशभरात राबविण्याचा निर्णय घेवून आज भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र...

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते शुभारंभ

वाशिम, दि. २३ : देशातील गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या...

१५ दिवसात गावनिहाय बैठका घेऊन फेर आराखडा सादर करा – पालकमंत्री बडोले

सडक/अर्जुनी ,दि. २३ :- जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट असलेल्या गावांच्या १५ दिवसात गावनिहाय बैठका घेऊन फेर आराखडा सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांनी यंत्रणेला...

नगरपंचायतीत तोडफोड करणार्या मनसे कार्यकर्त्यांना कोठडी

आमगाव , दि. २3 : नगरपरिषदेने शहरातील रस्ते, बांधकाम, स्वच्छता ही कामे तत्काळ करावी, या मागण्यांसाठी मनसेने दीड महिन्यापूर्वी निवेदन दिले होते. मात्र, यावर नगरपरिषदेने काही उपाययोजना...

संस्था बळकट करायच्या, तर व्यवहारावर नियंत्रण आवश्यक आहे-फुंडे

भंडारा, दि. २3 :सहकारी संस्था बळकट करावयाच्या असतील तर संस्थांचे अद्यावत व्यवहार व त्या  व्यवहारावर संस्थेच्या पदाधिकारी/ संचालकांचे व्यवहारावर नियंत्रण असणे गरजेचे असून संस्थेच्या...

वाशिम मागास नसून विकासाची आकांक्षा करणारा जिल्हा- ना. प्रकाश जावडेकर

किन्हीराजा येथे आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन जिल्ह्यात पाच आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित १२ आरोग्य सेवांचा समावेश शेलूबाजार येथे मॉडेल डिग्री कॉलेज वाशिम, दि. २3 : पूर्वी प्राथमिक केंद्रांमध्ये आरोग्याच्या...

आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे ग्रामीण भागात दर्जेदार उपचार मिळणार- ना. प्रकाश जावडेकर

· शेंदुरजना अढाव आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन वाशिम, दि. २3 : प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जान्नोती करून ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत जिल्ह्यात पाच ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या ‘आरोग्यवर्धिनी...
- Advertisment -

Most Read