31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Sep 25, 2018

खामखुरा येथील महाश्रमदान शिबिरात सीईओसह अध्यक्षांची हजेरी

अर्जुनी मोरगाव,दि.२५ः-स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत महाश्रमदान दिनानिमित्त २५ सप्टेंबरला तालुक्यातील ग्रामपंचायत खामखुरा येथे महाश्रमदान अभियान उपक्रम राबविण्यात आले.या अभियानात जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी यांच्यासह पंचायत...

वृत्तपत्र विक्रेत्यांनी कल्याणकारी मंडळासाठी दिले धरणे

गोंदिया,दि.२५- राज्यातील वृत्तप़त्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज मंगळवार (दि.२५) ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन कल्याणकारी मंडळाचे काम सुरु...

व्यापारी संकुल लिलावातून मिळालेल्या २ कोटी रुपयातून अग्निशमन बंब खरेदी करा-इंडियन पँथर सेना

बिलोली  दि. २५ :तालुका सर्वात जुना,सर्वात मोठा,शासनाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा तेलंगणा सीमेवरील तालुका आहे.परंतु स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही विकासापासून कोसोदूर असून हा तालुका आगीपासून स्वतःचे...

वाशिम केंद्रीय विद्यालयातील इयत्ता १ ते ५ वी प्रवेशासाठी अर्ज मागविले

वाशिम, दि. २५ : वाशिम जिल्ह्यात नव्याने सुरु होत असलेल्या केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील प्रवेशासाठी ६ ऑक्टोंबर २०१८ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत....

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची व्यापक जनजागृती करा-लक्ष्मीनारायण मिश्रा

वाशिम, दि. २५ : स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसृतीपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेटी बचाओबाबत चळवळ उभी झाली आहे. आज समाजाच्या सर्वांगीण हितासाठी बेटी बचाओ...

यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा 

३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, जिल्ह्यात ४२ लक्ष ३३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वाशिम, दि. २५ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतील अंतिम टप्पा असलेल्या ३३ कोटी...

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत आरोग्य विषयक प्रश्नांवर चर्चा

वाशिम, दि. २५ : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा आज जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी नागरिकांच्या आरोग्य विषयक प्रश्नांसह इतर विषयांवर चर्चा...

जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना राजपत्रित दर्जा

मुंबई,दि.२५ : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे पद राज्य शासनाच्या कृषी विभागात गट 'ब' मध्ये रुपांतरित करून त्याला आता राजपत्रित दर्जा देणे आणि गट शेतीस...

शिक्षक समितीने नोंदविला शासनाचा निषेध

सडक अर्जुनी,दि.२५ः-गेल्यावर्षी शासनाने १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या.त्यानुसार यावर्षीपासून २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू केल्याने त्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य...

रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या तर शेतकऱ्याचा कालव्यात पडून मृत्यू

गोंदिया,दि.25ः - गोंदिया तालुक्यात आज दोन घटनामंध्ये दोघांचा मृत्यू झाला. शहरातील छोट्या रेल्वे पुलाखाली एका रेल्वे कर्मचाऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ९...
- Advertisment -

Most Read