37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Sep 26, 2018

नगरपालिका क्षेत्रात स्क्रब टायपसने राजेंद्र खंगार यांचा मृत्यू

गोंदिया,दि.26ः- गोंदिया नगरपरिषदेतंर्गत येत असलेल्या हनुमाननगर रिंगरोड निवासी राजेंद्र खंगार यांचा स्क्रब टायपसने उपचारादरम्यान आज बुधवारला सायंकाळच्या सुमारास नागपूर येथे मृत्यू झाला.खंगार यांची प्रकृती...

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला 2 लाखांची लाच घेताना अटक

चंद्रपूर,दि.26ः- जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यास दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेडाम...

नंदा पराते यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपूर,दि.26: आदिम संविधान संरक्षण समितीच्या राष्ट्रीयअध्यक्षा अ‍ॅड. नंदा पराते यांनी बुधवारी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉँग्रेसच्या मुख्यालयात...

अॅबेकस स्पर्धेचे आयोजन ३० ला भंडारा येथे

भंडारा,दि.२६: गोंदिया येथील आबेकस प्रा. ली.यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा येथील लक्ष्मी सभागृह येथे बौद्धिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेच्या माध्यमाने विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता...

जलयुक्त शिवार अभियान, वृक्ष लागवड मोहिमेचा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला आढावा

वाशिम, दि. २६ : जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये प्रस्तावित जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांच्या अंदाजपत्रकांची सद्यस्थिती व १ ते ३१ जुलै २०१९ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवड...

सेवानिवृत्ती नंतरही कर्मचाèयांच्या आर्थिक समस्या सोडविणार : बांगरे

 बहुउद्देशीय कर्मचारी पत संस्थेची सभा उत्साहात गोंदिया,दि. २६ : सेवा निवृत्तीनंतर कर्मचाèयांना अनेक आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते, यातून मार्ग काढत आपल्या बहुउद्देशीय कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या माध्यमातून...

नवीन मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे-विभागीय आयुक्त पियुष सिंह

 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक वाशिम, दि. २६ : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार दि. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी दि....

जुनी पेन्शन योजनेसाठी 2 ऑक्टोबरला शिवनेरी ते आझाद मैदान पेन्शन दिंडी

सांगली जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी होणार सांगली,दि.26(विशेष प्रतिनिधी)ः-1नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन संपुष्टात आणत,अंशदान पेंशन योजना खूप फायद्याची आहे असे असे सांगत...

अभिनेत्री तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप, म्हणाली ‘नाना पाटेकरांनी केले गैरवर्तन’

मुंबई,दि.26(विशेष प्रतिनिधी) - 'आशिक बनाया फेम' अभिनेत्री तनुश्री दत्ता तिने केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच अमेरिकेतून परतलेल्या या अभिनेत्रीने ज्येष्ठ अभिनेते...

गोसेखुर्द धरणाच्या पाणीपातळीत वाढ करण्यास शेतकऱ्यांचा विरोध

भंडारा,दि.26(विशेष प्रतिनिधीः - गोसेखुर्द धरण व्यवस्थापन प्रशासनाने धरणातील पाणी पातळीमध्ये वाढ करायचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला धरण क्षेत्रातील लोकांनी विरोध केला आहे....
- Advertisment -

Most Read