33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Monthly Archives: October, 2018

नाबार्डचा पुढाकार मानोरा येथे बचत गट नेतृत्व विकास कार्यशाळा

वाशिम, दि. ३१ : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक अर्थात नाबार्ड यांच्या पुढाकारातून मानोरा तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन ३१ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात...

युवकांच्या सुप्त गुणाला प्रोत्साहनासाठी ‘सीएम चषक‘ : ना. बडोले 

गोंदिया,दि. ३१ः-ग्रामीण भागात अनेक युवक, दर्जेदार खेळाडू व कलावंत आहेत. परंतु त्यांना योग्य मंच मिळत नसल्याचे त्यांची प्रतिभा ही झाकोळली जाते. त्यामुळे त्यांची ही...

पालकमंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात

वाशिम, दि. ३१ : पालकमंत्री संजय राठोड हे आज, १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.पालकमंत्री श्री. राठोड यांचे दुपारी ३.४५ वाजता शासकीय...

नक्षल्यांनी केली पोलिस पाटलाची हत्या

गडचिरोली,दि.३१: पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन काल(ता.३०)रात्री नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील नारानूर येथील येथील पोलिस पाटलाची गोळ्या झाडून हत्या केली. मोद्दी पकरी गावडे(४०)असे मृत पाटलाचे नाव...

साकोलीचे आ.काशीवारांचे सदस्यत्व रद्द,नागपूर खंडपीठाचा निर्णय

आ.काशीवार सर्वोच्च न्यायालयात मागणार दाद गोंदिया,दि.31ः-भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांच्याविरुध्द पराभूत काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार सेवक वाघाये यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल...

वन अधिकारी लाच घेताना अटकेत

नागपूर :दि. ३१- शेताला तारांचे कुंपण घालण्याची परवानगी देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात अटक केली....

 पाटील यांचा ताफा अडवणाऱ्यांवर कारवाई करा

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मागणी नांदेड,  दि. ३१ :अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी देण्याचा निर्णय झाला. याबाबत नगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल...

शिवसेनेच्या बैठकित राममंदिर उभारणीसह बुथकमिटीवर चर्चा

गोंदिया,दि. ३१-- अयोध्या येथे राममंदिर उभारणीच्या मुद्याला घेऊन तसेच पक्ष संघटनेवर चर्चा करण्यासाठी उद्या रविवार २८ आक्टोबंरला गोंदिया जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख निलेश धुमाड व...

व्ही.व्ही.पॅट तपासणी कार्यक्रम 1 नोव्हेंबर पासून

गोंदिया,दि. ३१: ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिये नंतर 1 नोव्हेंबर पासून व्ही.व्ही. पॅट तपासणी प्रक्रिया सुरु होणार असून सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नविन प्रशासकीय...

सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

वाशिम, दि. ३१ : देशाचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...
- Advertisment -

Most Read