33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Oct 5, 2018

महाराष्ट्रात डिझेल 4 रुपये 6 पैशांनी स्वस्त

मुंबई, दि. 5: केंद्रापाठोपाठ राज्यात पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय काल (दि.4) घेतल्यानंतर आता डिझेलच्या दरांमध्येही लिटरमागे 56 पैशांच्या कर सवलतीसह एकूण...

गोंदिया परिमंडळाच्या ‘चारचौघी‘ नाटकातील उत्कृष्ठ़ अभिनयाकरिता सौ.किरोलीकरना प्रथम पारितोषिक

महावितरणच्या आंतरपरिमंडल नाट्यस्पर्धा गोंदिया,दि.५:-महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडळीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत गोंदिया परिमंडळातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘चारचौघीङ्क या नाटकातील उत्कृष्ठ़ अभिनयाकरिता सौ. संध्या किरोलीकर यांना प्रथम...

पांगडी व लेंडेझरी जगंलपरिसरातून गंगाझरी पोलिसांनी केला ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त

गोंदिया,दि.०५ः- जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन आणि नियंत्रणाच्या दृष्टीने पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांच्या निर्देशानुसार गंगाझरी पोलीसांनी अवैधधंदे,दारु,सट्टा मटका व्यवसायाकाविरुध्द जोरदार मोहीम उघडली असून...

‘हमसफर एक्सप्रेस’ उदघाटन सोहळ्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी

नांदेड(नरेश तुप्टेवार),दि.५:-- येथून सुरु होणाऱ्या हुजूर साहिब नांदेड ते जम्मूतवी या ‘हमसफर एक्सप्रेस’ रेल्वे गाडीचा उद्घाटन सोहळा विद्यमान खासदारांना तसेच शहरातील पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे न...

क्ँसर आजार तपासणी शिबिराचे आयाेजन रविवारी

गोंदिया दि.०५ः: सिंधी जनरल पंचायत व महिला सिमती गोंदियाच्या वतीने आयोजित अपोलो वँâसर हॉस्पीटल हैदराबाद यांच्या सहयोगाने एक दिवसीय वंँâसर आजार तपासणी शिबिर रविवार...

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील 44 स्पर्धक सहभागी

विजेत्या समुहाला रशियामध्ये आयोजित जागतिक स्पर्धेत संधी नवी दिल्ली,दि.05 : विविध कौशल्यावर आधारित स्पर्धेचे आयोजन केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाच्यावतीने एरोसीटी येथे 3 ते 5 आक्टोंबर या...

तलाठी पांडे लाचघेताना जाळ्यात

यवतमाळ,दि.05 - शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाचा चेक मिळवून देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेणाऱ्या ग्रामरोजगार सेवकास अटक करण्यात आली. ही कारवाई...

बेरार टाईम्सचा दणका जीएडी डेप्युटीसीईओंनी बदलला कार्यभार आदेश

गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.०५ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी ३ ऑक्टोंबर २०१८ रोजी काढलेल्या पत्रात कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या...

अर्जुनी मोरगाव तालुक्यात 16 गावात जलयुक्तची होणार कामे

अर्जुनी मोरगाव,दि.05ः- येथील अर्जुनी/मोर. पंचायत समितीच्या सभागृहात सभापती अरविंद शिवनकर यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार योजना २०१८-१९ करिता अर्जुनी/मोर.तालुक्यातील १६ गावांची निवड करुन आराखडा सादरीकरणासंदर्भात(दि.4)...

रावणदहन प्रथा बंद करण्याची आदिवासी संघटनेची मागणी

भंडारा,दि.05 : आदिवासी समाजबांधव राजा रावण यांना संस्कृतीचे दैवत मानतात. त्यामुळे रावण दहन प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी नॅशनल आदिवासी पिपल्स वुमन्स स्टूडंन्स...
- Advertisment -

Most Read