21.7 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Oct 6, 2018

पशुसंवर्धनमंत्र्यांनी दिली गोंदिया जिल्हा दुग्ध संघाला स्थगीती

गोंदिया,दि.०6-सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा पाच रुपयांनी कमी दराने दूध खरेदी करणाèया गोंदिया जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ सहा वर्षासाठी बरखास्त करण्याच्या सहकारी संस्था...

महागाई विरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

तिरोडा दि.0 ६ : : तिरोडा तालुका राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन ४ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. या धरणे आंदोलनाप्रसंगी...

लोकसभेच्या चाचपणीसाठी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

नागपूर,,दि.06- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चाचपणी करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे १७ ऑक्टोबर नंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे...

खालसा सेवादलाची गुरू का लंगर सेवा

गोंदिया,दि.0 ६ : भुकेल्याला अन्न, तहानलेल्या पाणी, बेघरांना आसरा आणि भरकटलेल्यांना मार्ग दाखविणे हाच उपदेश श्री गुरूनानकजीदेव यांनी दिला आहे. त्यांच्या याच उपदेशाला प्रत्यक्षात...

मप्र-मिजोरम में 28 नवंबर, छग में 12 व 20 नवंबर, राजस्थान-तेलंगाना में 7 दिसंबर को वोटिंग

अकेले छत्तीसगढ़ में 2 चरणों में मतदान मप्र, छग, राजस्थान में भाजपा और मिजोरम में कांग्रेस सत्ता में, तेलंगाना में टीआरएस की सरकार...

शरद पवारांनी लोकसभा निवडणूक न लढण्याची केली घोषणा

मुंबई,दि.06(विशेष प्रतिनिधी)ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. शरद पवार यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये याबाबत...

सोनी सब टीव्हीच्या ‘मस्त कलंदर’ शोमध्ये गोंदियाच्या सृष्टी बहेकारची भरारी

गोंदिया,दि.06ः-मागील तीन महिन्यांपासून सोनी सब टीव्हीवर 'मस्त कलंदर' हा डान्स रियालिटी शो सुरू आहे. यामध्ये सृष्टी विजय बहेकारने जोडीदारासह सहभाग घेतला. एक-एक पायरी ओलांडत...

सहा सहायक फौजदार, १३ पोलीस हवालदार, २० पोलीस नाईकांना पदोन्नती

भंडारा : जिल्हा पोलीस दलातील ३९ कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी पदोन्नती बहाल केली आहे. त्यात सहा सहायक फौजदार, १३ पोलीस हवालदार,...

मोनिका सभरवाल यांना सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट

नागपूर,दि.06 : नागपूरकर असलेल्या मोनिका सभरवाल यांनी जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकाविला आहे. थायलंड येथील नामांकित कंपनीकडून आयोजित ‘मिसेस इंडिया वेस्ट वर्ल्डवाईड’...

कालव्यात बुडून शेतकर्‍याचा मृत्यू

पवनी,दि.06ः- गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातून इंजिनच्या सहाय्याने शेतीला पाणी देत असताना तोल गेल्याने शेतकर्‍याचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास सोमनाळा...
- Advertisment -

Most Read