मुख्य बातम्या:

Daily Archives: October 13, 2018

साहित्यिक प्रेमचंद सोनवाने यांचे निधन

गोंदिया,दि.13ः-येथील जैन कलार समाज जिल्हा गोंदियाचे माजी कार्यकारी सदस्य, कवी,साहित्यिक व माजी प्रोफेसर , सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद सोनवाने यांचे वृद्धापकाळाने आज शनिवारला निधन झाले . त्यांची अंतीमयात्रा उद्या १४ आॅक्टोंबर ला

Share

बिरादारवस्ती(करजगी) शाळेमार्फत सुनील सुर्यवंशी यांचा सत्कार

(राजेभक्षर जमादार),जत,दि.13ः- लायन्स क्लब जत पुरस्काराने सन्मानित शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचा सत्कार जिल्हा परिषद कन्नड शाळा बिरदारवस्ती करजगी येथे नुकताच करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हिंदुस्थानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तर विशेष अतिथी

Share

भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे 11 एटीएमचे उदघाटन

भंडारा,दि.१३ : नवरात्राच्या शुभमुर्हतावर भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सिहोरा, गोबरवाही, सानगडी, दिघोरी, पहेला येथे मोठ्या थाटात एटीएम सेवेचा शुभारंभ केला.भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकर्‍यांची बँक असून या बँकेचे मोठ्या प्रमाणात

Share

दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील- पालकमंत्री बडोले

दिव्यांगांना नि:शुल्क सहाय्यक उपकरणे वितरण गोंदिया,दि.१३ : पूर्वी दिव्यांगांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे त्यांना योग्य त्या प्रमाणात लाभ मिळत नव्हता. आता झिरो पेंडन्सीअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना शंभर टक्के प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न

Share

आपत्ती निवारणासाठी जनजागृती व दक्षता महत्वाचे: जिल्हाधिकारी बलकवडे

गोंदिया,दि.13ः- आपत्ती निवारण दिनानिमित्त आयोजीत वाॅकथॉन रॅली व रंगीत तालीम) कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे म्हणाल्या की आपत्ती दरम्यान सामना करण्यासाठी जनजागृती व दक्षता महत्वाची आहे.आपत्तीचे पूर्वनियोजन आवश्यक असले तरी

Share

छत्तीसगढ़ कांग्रेस पार्टी के कार्यकारी अध्यक्ष उईके ने थामा भाजपा का दामन

रायपूर,13 अक्तुंबरः-  छत्तीसगढ़ विधानसभा चुनाव से तुरंत पहले कांग्रेस को एक बड़ा झटका लगा है। कांग्रेस नेता, पालीतानाखार से विधायक और पार्टी के कार्यकारी अध्यक्ष रामदयाल उइके ने आज शनिवार

Share

आरोग्य विभाग सालेकसा पुन्हा एकदा वादाच्या भाेवऱ्यात 

सालेकसा,दि.13-ः नुकत्याच झालेल्या गीता पांढरे ह्या गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे चर्चेत असलेले आरोग्य विभाग सालेकसा पुन्हा एकदा वादाच्या भावऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. आरोग्य विभाग सालेकसा तर्फे माहिती अधिकार अंतर्गत मागवल्या माहितीला

Share

अाता अॅपवरून मिळेल रेल्वेचे जनरल तिकीट; मध्य रेल्वेची घोषणा

नागपूर,दि.13ः- मोबाइल अॅपवरून प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे अनारक्षित कॅशलेस तिकीट बुक करता येणार आहे. मध्य रेल्वेने गुरुवारी याबाबत घोषणा केली असून ही सुविधा शुक्रवारपासून लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे

Share

प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तायक्वाँडो स्पर्धेत निवड

गोंदिया,दि.13ः-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने भंडारा येथे आयोजित विभागीय तायक्वाँडो स्पर्धेत श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून

Share

शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू- आ.विलासराव जगताप

(राजेभक्षर जमादार),जत,दि.13ः- जत तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आमदार विलासरावजी जगताप यांची जत शिक्षक भारती शिष्टमंडळाने भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली. यामध्ये तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, तीन लिपिक आदी रिक्त असणारी

Share