मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

Daily Archives: October 15, 2018

सर्पदंशाने मृत पावलेल्या मुलाला बरा करण्याची आयुर्वेदिक डॉक्टारांची हमी ?

– गोरेगावजवळील घोटी येथील घटना गोंदिया,दि.१५ः- सकाळी शेतात चिमूकल्याच्या पायाला सर्पदंश झाला मात्र, आई रागवेल या भितीपोटी कुणालाही न सांगता तो एकाच जागी खेळत राहिला. अशात आईला हे कळताच तिने

Share

रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ घरकुलांना मंजूरी – महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे

मालमत्ताधारकांना शास्ती माफीसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ नांदेड (नरेश तुप्टेवार)दि.15- नांदेड शहरामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेकडून ७३३ लाभार्थ्यांना तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३७९१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आलेली असून यानंतरही

Share

मंदिर समितीच्या जागेवर जेएमसी कपंनीचे अवैध बांधकाम

कृषक जागेवर पक्के बांधकाम,शासनाचा कर बुडविला मधुकर हेडाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी लाखनी,दि.15ः- येथील मारोती देवस्थान गुजरी चौक, लाखनी येथील मंदिर समितीच्या १० एकर जमिनीवर जे एम सी

Share

डोंगरगाव दुष्काळ यादीत समाविष्ट करा : सरपंच वैरागडे

●दुष्काळ झळांमुळे डोंगरगाव पडले ओस मोहाडी(नितिन लिल्हारे)दि.15 :  जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ झळांमधून सावरण्यासाठी मजूर स्थलांतराचा मार्ग निवडत आहेत़. दरदिवशी स्थलांतराचा हा वेग वाढत असून

Share

आज तऱ्हाळा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबीर

वाशिम, दि. १५ : ग्रामीण भागातील महिलांवर होणारे अत्याचार व अन्याय याला वाचा फोडून त्यांच्यामध्ये असलेली कौशल्य क्षमता विकसित करणे. घरातील कर्त्या पुरुषाची आत्महत्या झाल्यावर येणारे संकट व त्याचा सामना करण्यासाठी त्याची वैफल्यग्रस्त स्थितीतून

Share

खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा

भंडारा,दि.15 : जिल्ह्यातील खासगी अनुदानीत माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळेत त्वरीत करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या शिक्षक सेलने केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Share

सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी-खा.पटेल

तुमसर,दि.15ः-केंद्र आणि राज्य शासनाचे चुकीचे धोरणामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था व व्यवसाय गडगडले आहेत. गावाचे चित्र भकास झाले आहे. विकास शोधून सापडत नाही. ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. युपीए शासनाचे काळातील योजना

Share

जादूटोणा हे समाजाला घातकच- डॉ. प्रकाश धोटे

सालेकसा(पराग कटरे),दि.15ः-देश हा झपाट्याने आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. पण त्याचबरोबर जादूटोणा,  अंधश्रद्धेचा मोठा पगडा अजूनही समाज व्यवस्थेवर आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला समाज आज पाहिजे ज्या पद्धतीने आपला विकास करू शकत

Share

घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे

मुंबई. ( शाहरुख मुलाणी)दि.15 – घरपोच ‘ऑनलाईन’ दारू पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने

Share

बुथस्तरावर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – खा. पटेल

सडक अर्जुनी,दि.15 : केंद्र व राज्य सरकार सर्वस्तरावर अपयशी ठरत आहे. सरकाराच्या जनविरोधी धोरणांमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. इंधन दरवाढ सातत्याने होत आहे. तरीही सरकार आपल्या स्वभावगुणांचा परिचय

Share