37 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Oct 23, 2018

हे तर ठगांचे सरकार ! – यशवंत सिन्हा

अकोला,दि.23 : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच हे सरकार ठगांचे असल्याची टिका माजी...

चितळाची शिकार करणा-या १७ आरोपींना अटक; वनविभागाची कारवाई

गडचिरोली,दि.23: सामूहिकरित्या चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात शिजवत असलेल्या १७ आरोपींना ग़़डचिरोली वनपरिक्षेत्राच्या चमूने अटक केली. हे सर्व आरोपी शिवणी व हिरापूर येथील रहिवासी...

नागपूर व गडचिरोली विद्यापीठातील पोवार प्राध्यापकांचा स्नेहमिलन मेळावा

गोंदिया,दि.23ःनागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठांतर्गत कार्यरत पोवार समाजातील प्राध्यापकांचा स्नेहमिलन मेळावा रविवारला कोहमारा येथे पार पडला.या मेळाव्यात पुर्व विदर्भातील 40...

८६ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रीयेकरिता तपासणी

गोंदिया,दि.२३ : सर्वशिक्षा अभियानाच्या वतीने जिल्ह्यातील अस्थिरोगाशी संबंधीत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आज मंगळवारी(दि.२३) तपासणी शिबिर घेण्यात...

सातारा सैनिक शाळा प्रवेश प्रक्रिया सुरु;२६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

वाशिम, दि. २३ : सातारा येथील सैनिक शाळेमध्ये सन २०१९-२० च्या सत्रातील इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठीपात्र मुलांनी २६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे जिल्हा सैनिक...

शिकार करुन टाकला बांपेवाड्याच्या तलावात बिबट्याचा मृतदेह

गोंदिया,दि.23ःःभंडारा जिल्ह्यातील लाखनी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या बांपेवाडा(एकोडी) येथील एका तलावात आज सकाळच्या सुमारास बिबट्याला मारुन फेकल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर क्षेत्र हा न्यु...

पार्किंग प्लाजा, कॉलनी व नाट्यगृहासाठी साडेतीन कोटीचा निधी मंजूर

गोंदिया,दि.२३ : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने गोंदियात शहर पोलीस स्टेशनच्या मागे बहुमजली पार्किंग प्लाजाच्या निर्मितीसाठी १.५० कोटी, रेलटोली येथे निर्माणाधीन नाट्यगृह...

स्वयंपाकीन महिलांच्या आंदोलनाला प्रतिसाद

गोंदिया,दि.२३ : आपल्या विविध मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालीका शाळेतील स्वयंपकीन महिला संघटनेने जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढून धरणे आंदोलनाला सुरवात...

नरेंद्र मोदींच्या मायावी चेहèयापासून सावध रहा-अ‍ॅड.गायकवाड

गोंदिया,दि.२३ :देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत मायावी जादूच्या माध्यमातून जनतेला फसवले आणि सत्ता मिळविली.आत्ता जनतनेच २०१९ च्या निवडणूकीत मोदींचा मायावी चेहèयापासून...

शेतकऱ्यांचे पैसे तत्काळ जमा करा : रहांगडाले

तिरोडा,दि.23 : तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध कामांबाबत आढावा बैठक घेतली.यात प्रामुख्याने कोअर झोन व...
- Advertisment -

Most Read