35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Oct 24, 2018

राज ठाकरे यांचा खामगावात जल्लोषात स्वागत

खामगाव,दि.24 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज (दि. 24) शहरात विकमसी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. राज ठाकरे यांच्या दौऱ्याने...

मुंबईनजीक बोटीला अपघात,मृताच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत

मुंबई, दि. 24 : मुंबईनजीकच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या व्यक्तिंच्या एका बोटीला अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

शिवस्मारक शुभारंभ रद्द ; मुख्य सचिवांची बोट बुडाली

मुंबई,(वृत्तसंस्था)  दि.२४ :: शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी समुद्रात निघालेल्या बोटीच्या ताफ्यातील एका स्पीड बोटीला आज (बुधवार) अपघात झाला. हा अपघात आज सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास झाला. ही बोट खडकावर...

बिलोली नगर पालिकेला कायम स्वरुपी मुख्यधिकारी कधी मिळणार ?

बिलोली दि.२४ :शहरातील नगर परिषद क दर्जाची असुन  परिषदेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक कामे कोलमडली आहे . गेल्या चार ते पाच महिण्यापासुन बिलोली...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अहेरी तालुका अध्यक्षपदी प्रशांत ठेपाले

अहेरी,दि.24ः- आलापल्ली येथील वनविभाग विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक गडचिरोली श्रीधर दुग्गीरालापाठी,ओमप्रकाश चुनारकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य इसरार शेख यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य मराठी...

भंडाऱ्याच्या तिजलचे दैदिप्यमान यश; आशियाई पॅरा गेम्समध्ये पटकावले पदक

भंडारा,दि.24ः - इंडोनेशियामध्ये नुकतीच 'आशियाई पॅरा गेम्स' स्पर्धा पार पडली. यामध्ये अंध मुलीच्या बुद्धिबळ स्पर्धेत सीतासावंगी गावातील अंध महिला खेळाडूने भारताचे प्रतिनिधित्व केले. या...

२ नोव्हेंबरला शाळांचा राज्यव्यापी आंदोलन

नागपूर,दि.24ः-महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाच्या वतीने खाजगी शाळांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात २ नोव्हेंबरला एक दिवसीय शाळा बंद आंदोलन करण्यात येत आहे. यासंबंधाने नागपूर जिल्ह्यातील...

चंद्रपुरात आजीसह नातीची हत्या

चंद्रपूर,दि.24 - शहरातील बालाजी वार्ड परिसरात आजीसह नातीची हत्या करण्यात अाल्याची घटना उघडकीस आली आहे.पोलिसांनी याप्रकरणात एका संशयीतास ताब्यात घेतले आहे.सुशीला पिंपळकर (वय ५२)...

मनरेगासह विविध योजनांच्या सहभागातून राज्यात आता शेत रस्ते योजना- रोहयो मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 24 : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्यात आता मनरेगा योजनेतून मागणीनुसार ‘गाव तेथे तलाव’ ही योजना राबविण्यात येणार आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सामानाची वाहतूक...

मंत्री पंकजा मुंडे यांची अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची दिवाळी ‘बहीण बीज’ भेट

मुंबई, दि. 24 : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची दिवाळी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोड केली आहे....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!