28.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Nov 3, 2018

हळदीच्या व्यवहारात शेतकऱ्यांना ६ कोटींनी गंडा

अमरावती,दि.03 - बाजारभावापेक्षा अधिक भाव देण्याची बतावणी करून शेकडो शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची हळद अतुल लव्हाळेने खरेदी केली तसेच परिचित असलेल्या काही श्रीमंत व्यक्तींना गाठून त्यांनाही...

शाळेत फटाके फोडण्यास विरोध केल्याने मुख्याध्यापकास मारहाण

यवतमाळ,दि.03: शाळेत फटाके फोडण्यास विरोध करणाऱ्या मुख्याध्यापकासह एका शिक्षकास विद्यार्थ्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. ३) सकाळच्या सत्रात येथील फ्री मेथाडीस्ट या इंग्रजी...

पोलीस अधिक्षकांच्या शेजारील कृषी सभापतीच्या शासकीय निवासस्थानात चोरी

गोंदिया,दि.०३ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या वतीने पतंगा मैदानाच्या मागील भागात पांगोली नदीला लागून असलेल्या शासकीय जागेवर अधिकारी-कर्मचारी यांच्या निवासस्थानाकरीता शासकीय वसाहत तयार करण्यात आलेली आहे.सोबतच या...

टी 1 वाघिणीच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी व्हावी-डाॅ्.बानाईत

यवतमाळ,दि.03 - ज्या परिस्थिती मध्ये T-१ वाघिणीला मारले गेले ते संशयास्पद असून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी T-१ वाघीणीच्या बचावासाठी याचिका करणारे डॉ....

खंडाळा येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको

यवतमाळ,दि.03: पुसद तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा यासाठी माळपठार वरील जवळपास ११७ गावातील शेतकरी शेतमजूर यांनी खंडाळा ता. पुसद येथे शनिवारी सकाळी रस्ता रोको करण्यात...

डेंग्यूने घेतला शिक्षिकेचा बळी

चंद्रपूर,दि.03 : सेंट फ्रॉन्सिस स्कूलमधील शिक्षिका निक्की पाटील (३५) यांचा डेग्यूने शुक्रवारी सकाळी नागपूर येथे मृत्यू झाला. चंद्रपुरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर डेंग्यूने नागरिकांचा बळी...

मुख्यमंत्री शिवराज के साले संजय सिंह कांग्रेस में शामिल

बालाघाट की वारासिवनी सीट से मांग रहे थे टिकट भोपाल/गोंदिया 3 नवंबर.मध्यप्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान के साले संजय सिंह शनिवार को कांग्रेस में शामिल...

बाबासाहेबांचे विचार जगताना बुद्धांच्या तत्त्वांशी सुसंगत राहावे: ना. राजकुमार बडोले

देसाईगंज(वडसा)दि.03ः- जगाला प्रज्ञा, शील आणि करुणेची शिकवण देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. २९ एप्रिल १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन...

दोन पॉकीटमार आरपीएफच्या ताब्यात

गोंदिया,दि.03ः-  सिंदेवाही ते डोंगरगढ प्रवासादरम्यान प्रवासी मोहन देव्हारी रा.राजोली ता.मुल यांचे पॉकीट १ नोव्हेंबर रोजी दोन संशयास्पद चोरट्यांनी उडविले होते. याप्रकरणाची नोंद रेल्वे पोलिसात...

लाचखोर तलाठय़ाला अटक

भंडारा,दि.03ः- शेतजमिन खरेदी केल्यानंतर गट क्रमांक वेगळा करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली. सिद्धार्थ रामदास...
- Advertisment -

Most Read