37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Nov 4, 2018

चिरचाळबांध येथे अटक टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

आमगाव,दि.04 : हरीहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे अटल ट्रिंकरिंग लॅबचे उदघाटन अध्यक्ष बहुजन हिताय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगत रहांगडाले गोंदिया यांच्या...

भंडारा शहर एलईडीने होणार प्रकाशमय

भंडारा,दि.04 : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार संपुर्ण शहरात एल.ई.डी. पथदिवे लावून विजेची बचत व्हावी हा उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून भंडारा नगर परिषदेनी साधारणता पाच कोटी खर्च...

शिक्षक सहकार संघटनेकडून डीसीपीएस मृत्यू कुटुंबााला मदत

गोंदिया,दि.०४:देवरी पंचायत समितीतंर्गत येणाèया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाका येथील शिक्षक बाबुलाल दुलाराम कोरेटी यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुqबयाना गोंदिया जिल्हा शिक्षक सहकार संघटनेच्यावतीने...

युवकांनो, राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करा- अजिंक्य पाटील

गोंदिया,दि.04 : भंडारा जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल मंत्री असताना अनेक विकासकामे करण्यात आली. शैक्षणिक सुविधा, सिंचन, पर्यटन क्षेत्रातील अनेक विकासात्मक कामे झालीत. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी...

अन्न औषध विभागाच्या तपासणीत नकली,तेल,दुध पावडरचे नमुने ताब्यात

गोंदिया,दि.04ः- अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने दिवाळीच्या दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.विशेष म्हणजे मिठाईच्या नावावर परराज्यातून आलेल्यांनी जागोजागी दुकांनी थाटली असली तरी त्या...

विशेष वृत्त जलयुक्त शिवार अभियानातून 9523 कामे पुर्ण 67 हजार 362 पाणीसाठा निर्माण

1 लक्ष 10 हजार 552 हेक्टर संरक्षीत सिंचन क्षमता निर्माण वाशिम, दि. ०4 : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आणि शेतीतील पिकांसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठी राज्य शासनाचे महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियान...

आदर्श साखरा झाले पाणीदार; अडीच किलोमीटर नाल्याचे खोलीकरण

जलयुक्त शिवारमुळे 250 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण जलस्त्रोतांना मुबलक पाणी, 35 टिसीएम पाणीसाठा निर्माण सिंचनासाठी तुषार व ठिबक पध्दतीचा वापर वाशिम, दि. ०4 : वाशिमपासून अवघ्या 14 किलोमीटर...

विदर्भ राज्य आंदोलन समिती लढविणार निवडणुका

नागपूर,दि.04 : विदर्भ राज्य आंदोलन समितीने येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. समिती या निवडणुका ‘निवडणूक आंदोलनङ्क म्हणून लढविणार असून, त्यासाठी...

ना. बडोले यांनी स्वयंपाकीन महिलांच्या धरणे आंदोलनाला दिली भेट

गोंदिया,दि.04ः-गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या अंगणवाडी स्वयंपाकीन महिला कर्मचार्‍यांचे मानधन वाढीसाठीच्या जिप कार्यालयासमोरील धरणे आंदोलनाला पालकमंत्री राजकुमार बडोले,गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी ३ नोव्हेंबर...

गटविकास अधिकाऱ्यांनी केली ‘डीएसी’ गहाळ

गोरेगाव,दि.04 : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम केलेल्या( मनरेगा) कुशल कामगारांच्या मजुरीची रक्कम येऊनही दिवाळी मात्र या मजुरांची अंधारात जाण्याची वेळ आली...
- Advertisment -

Most Read