मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

Daily Archives: November 13, 2018

सुजलाम सुफलाम वाशिम अभियानाचा शुभारंभ

वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार ! राज्य शासन व भारतीय जैन संघटनेचा उपक्रम जिल्ह्यात आजपासून जलसंधारणाच्या कामांना सुरुवात शेतकरी, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन वाशिम, दि. १३ :  राज्य शासन व भारतीय जैन संघटना यांच्यामध्ये

Share

८० टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना आता १००० रूपये प्रतिमाह अर्थसहाय्य-ना.बडोले

मुंबई,दि.13ः-८० टक्के व अधिक दिव्यांगत्व असलेल्या निराधार व्यक्तींना आता दर महिन्याला १००० रूपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून दिव्यांग लाभार्थ्यासाठी उत्पन्न मर्यादाही २१ हजारावरून ५० हजार

Share

२६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर संविधान सप्ताह -सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

मुंबई,दि.13:राज्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान संविधान सप्ताह साजरा करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. संविधान सप्ताह आयोजित करण्याबाबतची आढावा बैठक

Share

आज पासून ईव्हीएम वर अभिरुप मतदान पाहणी करीता राजकीय पक्षांना आवाहन

गोंदिया,दि.13:- आगामी लोकसभा निवडणूकीसाठी गोंदिया जिल्हयाला  प्राप्त झालेल्या  नविन  एम-3 श्रेणीच्या मतदान यंत्राचा ईव्हीएम तथा व्ही.व्ही.पॅटचा वापर करुन बुधवार पासून अभिरुप मतदान घेण्यात येणार आहे.  दिनांक 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत

Share

एमएसईबीचा निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू

गोंदिया,दि.13ः- तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील एका विवाहित महिलेला विज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे आपला जीव गमवावा लागल्याची घटना आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली.सविस्तर असे की अनिता अनिल नेवारे(वय 30) ही

Share

अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी

भंडारा,दि.13: : जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात असलेल्या जेवनाळा या गावालगत मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक इसम गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. सकाळच्या वेळी राजू मानकर (४०) व सुकराम

Share

मिलिटरी स्पेशल ट्रेनचे तीन डबे रुळावरून घसरले

नागपूर,दि.13: गुवाहाटी ते आंध्र प्रदेशातील बापटला जाणार्या मिलिटरीच्या स्पेशल रेल्वेगाडीचे तीन डबे आज मंगळवारी दुपारी १.२५ च्या दरम्यान नागपुरात प्रवेश करीत असताना गुरुद्वाराजवळील रेल्वे रुळावरून घसरले. या अपघातात कुठलीही वित्त

Share

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचे चार मोठे निर्णय

मुंबई,दि.13ः-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने चार मोठे निर्णय घेतले आहेत. या मंत्रिमंडळ बैठकीला भाजपाच्या मंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अवनीच्या हत्येसंदर्भात जाब विचारला.

Share

ग्राम नवरगाव येथे दुय्यम शायरी प्रयोगाचे उदघाटन

सावरी, दतोरा येथे मंडई चे उद्घाटन गोंदिया,दि.१३ः- दरवर्षी प्रमाणे मंडईच्या आयोजनाची परंपरा यावर्षी गावांनी कायम राखली असून यानिमित्ताने दुय्यम शायरीचे आयोजन नवरगाव येथे करण्यात आले होते.शाहीर ताराचंद सोनवाने आणि रायवंती

Share

जाईबाई गाढवे यांचे निधन

नवेगांवबांध,दि.13ः- येथील प्रतिष्ठित नागरिक यशवंतराव गाढवे यांच्या पत्नी जाईबाई यशवंतराव गाढवे यांचे वयाच्या 88 व्या वर्षी वृधापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती “तिन मुले “नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर

Share