37.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Nov 14, 2018

महिला अत्याचाराचा तपास एलसीबीकडे सोपवा-मेश्राम

लाखनी,दि. १४ः- तालुक्यातील मासलमेटा येथील ४० वर्षीय विवाहितेचे आपत्तीजनक फोटो काढून तिच्यावर चार वर्ष लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात आहे. महिना लोटूनही आरोपी मोकाट...

संगणीकरण धान्य वितरण प्रणालीत गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल-अनिल सवई

गोंदिया, दि.१४:सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचे संगणकीकरण झाल्यापासून रेशन दुकानांमधील धान्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. पूर्वी शासनाकडून जितके धान्य मिळायचे ते सर्व वितरित झाले...

अंध व अपंगाचे तिसरे दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन 17 नोव्हें.पासून

नागपूर,दि.१४: : अंध व अपंगाचे तिसरे दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलनाचे उद्घाटन मराठी व हिंदी चित्रपटाचे सुप्रसिध्द अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या...

गॅरापत्ती-सावरगाव मार्गावर आढळला १५ किलोचा भूसुरुंग

ग़डचिरोली(अशोक दुर्गम), दि.१४: नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना आज केंद्रीय राखीव दलाच्या ११३ बटालियनच्या जवानांना गॅरापत्ती-सावरगाव मार्गावरील कनगडी गावाजवळ १५ किलो वजनाची स्फोटके पेरुन ठेवल्याचे आढळून...

अर्जुनी मोरगाव, गोंदिया,बालाघाट येथील दूरदर्शन रिले केंद्राचे प्रसारण होणार बंद

गोंदिया,दि.14: अ‍ॅनालॉग टेरिस्ट्रीअल टी. व्ही. ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनेल व प्रादेशिक वाहिनीच्या अंतर्गत बालाघाट, अर्जुनी मोरगाव (चॅनेल-०६) रिले केंद्राचे प्रसारण १६ व गोंदिया (चॅनेल-०६)...

तिमेझरीत तीन एकरातील धान जळून खाक

गोरेगाव,दि.14 : तालुक्यातील तिमेझरी येथे अज्ञात आरोपींनी धानाचे दोन पुंजणे जाळल्याची घटना ११ नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत दोन शेतकरी...

दगाबाज़ कांग्रेस भाजपा सरकार के विरोध में उतरकर अनेको शिक्षकों का ”आप” में प्रवेश

गोंदिया। पिछले 10-15 वर्षों से माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर पर बच्चों को शिक्षा का पाठ पढ़ाने वाले बिना वेतनधारी शिक्षकों के साथ पहले...

लिंगापूर येथे शनिवारी ऊस उत्पादक व रब्बी हंगाम पीक मार्गदर्शन मेळावा

तामसा,दि.14_- शेतकऱ्यांना ऊस,हरभरा,गहू,व हळद या पिकावर मार्गदर्शन करण्यासाठी भव्य ऊस उत्पादक व रब्बी हंगाम मार्गदर्शन मेळावा शनिवार 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता लिंगापुर ता.हादगाव...

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बèहाटे निलबिंत

गोंदिया,दि.१4- गोंदिया जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब सावळेराम बèहाटे यांना अहमदनगर येथील प्रकरणात शासनाने निलबिंत केल्याचे पुणे येथील कृषी सहसंचालक ना.तु.शिसोदे यांनी नागपूर विभागीय...

सालेकसा येथे झाडीबोली विचारमंथन व मिलिंद रंगारी यांचा सत्कार

सालेकसा,दि.14ः- सालेकसा म्हणजे  महाराष्ट्राचे पूर्व टोक याच भागात  नांदते ती झाडीबोली  या बोलीचे संरक्षण आज काळाची गरज आहे.बोलीच्या विकासावरच भाषेचे भवितव्य अवलंबून असते. म्हणून बोली...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!