30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Nov 15, 2018

‘ सीएम चषक’ स्पर्धेतून भाजपाचा प्रचार

नागपूर दि.१५:: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने युवा वर्गाला लक्ष्य केले आहे. पक्षाचा अधिकाधिक युवकांना जोडण्यावर जोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

शिक्षण-रोजगाराच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या लॉंग मार्चला सुरुवात

पुणे ,दि.१५:: शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या मालकीचे, केजी टू पीजी मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत उत्साहाच्या वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या...

शासनाच्या धोरणाविरुद्ध स्वस्त धान्य दुकानदारांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन

गोंदिया,दि. 15– राज्य सरकारने 21 ऑगस्ट रोजी शासकीय निर्णय काढून रेशनच्या बदल्यात डीबीटी योजना लागू करण्याचा घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे स्वस्त...

शेतकèयांमुळे गोंदिया जिल्हा समृद्ध-आ.अग्रवाल

गोंदिया ,दि.१५: धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकक्तयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल....

पत्रकार राजेश शंकरराव गंगमवार यांचे निधन

बिलोली  दि. १५ : येथील पत्रकार राजेश शंकरराव गंगमवार (४९) यांचे आज दुपारी चार वाजता हैद्राबाद येथे अपोलो रुग्णालयात दुःखद निधन झाले. गेल्या दीड महिन्यापासून ते मृत्यूशी...

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत आली पारदर्शकता

७७५ स्वस्त धान्य दुकानांतून ई-पॉसद्वारे वितरण १००० अपात्र शिधापत्रिका रद्द ५ लक्ष ७६ हजार लिटर केरोसीनची बचत केरोसीन, धान्य घेतल्यानंतर रोख पावती घेण्याचे...

पिंडकेपार व कोटजांभोरा के ग्राम सेवक ने की निधि की अफरातफरी

गोंदिया,दि. १५ : सरकारी निधि की अफरातफरी करने के मामले में ग्राम सेवक के खिलाफ अपराध दर्ज करने का मामला १४ नवंबर को चिचगढ़ पुलिस थाने में...

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू

बागायती गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुग पिकांचा समावेश जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन   वाशिम, दि. १५ : रब्बी हंगाम २०१८-१९ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात...

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज तातडीने सादर करा

३० नोव्हेंबरपर्यंतच ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार वाशिम, दि. १५ : सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क...

ठेकेदार की नक्सलियों ने सुकमा में की हत्या, 6 गाड़ियों में लगाई आग

रायपूर,15 नवबंर- छत्तीसगढ़ के सुकमा में नक्सलियों ने हिंसा की घटना को अंजाम दिया है. नक्सलियों ने सुकमा के मिसमा चिचोड़गुड़ा सड़क निर्माण करा...
- Advertisment -

Most Read