35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Nov 18, 2018

वाघाच्या हल्ल्यात पावनपार येथील महिला ठार

ब्रम्हपुरी,दि.१८ ः तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रातील पवनपार येथील एका महिलेला आज रविवारी पहाटेच्या सुमारास वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना घडली. मृत महिलेचे नाव शालु...

वैनगंगा नदीत प्रेमी युगुलाची आत्महत्या

भंडारा, दि.१८ ः- वैनगंगा नदीत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. दोन दिवसाअगोदर त्यांनी सामूहिक आत्महत्या...

दगडांनो तुम्ही नसता तर आमची संस्कृतीच चालली नसती-ज्ञानेश वाकुडकर

गोंदिया,दि.१८(खेमेंद्र कटरे),ः- दगडांनो तुम्ही नसता तर आमची संस्कृतीच चालली नसती.कारण आम्हाला ज्यांच्यामुळे आज आम्ही जीवन जगण्याचा स्थितीत आलो आणि दिशा मार्गदर्शन व सत्य विचारांचा रस्ता...

संविधानाने सत्तेसोबत कर्तव्याची जाणीव करून दिली-प्रदीप गायकवाड

तिंगाव येथे ग्रंथदिंडीने सहावे राज्यस्तरीय ओबीसी सम्मेलंनाचे थाटात उद्घाटन गोंदिया,दि.१८(खेमेंद्र कटरे),-ओबीसी सेवा संघाच्यावतीने सवैंधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत सहावे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य सम्मेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने...

तिंगाव येथे ग्रंथदिंडीन सहावे राज्यस्तरीय ओबीसी सम्मेलंनाचे थाटात उदघाटन

आमगाव,दि.१८,-ओबीसी सेवा संघाच्यावतीने सवैंधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियानांतर्गत सहावे राज्यस्तरीय ओबीसी साहित्य सम्मेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने करण्यात आली.ग्रंथदिंडीमध्ये सविंधान ठेवण्यात आले होते.गावातील ३ भजन मंडळ,शालेय...

ईश्वरदयाल रहागंडालेंचे निधन

गोंदिया,दि.18ः- तिरोडा तालुक्यातील सेजगाव निवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक ईश्वरदयाल चंदुलाल रहागडाले यांचे आज रविवारला वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने पहाटे निधन झाले.त्यांच्यावर गावातील स्थानिक...

गोवर रुबेला लसीकरण मोहिम यशस्वीतेसाठीसर्वांचा सहभाग आवश्यक- जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे

ङ्घ २७ नोव्हेंबरपासून लसीकरण गोंदिया दि.१८.: गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे. गोवर आजाराचे निर्मुलन व रुबेला आजारावर नियंत्रण करण्यासाठी या मोहिमेची सुरुवात...

स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला शोध क्षमतेचा,ग्रामीण उर्जेचा अंतर्गत तिसरे सत्र यशस्वीरित्या संपन्न

गोंदिया दि.१८.: शासन स्तरावर वेगवेगळ्या विभागाच्या नोकरभरती संबंधात जाहिरात प्रकाशित करण्यात येते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सदर भरतीबाबत माहिती नसते. परीक्षा कशा द्याव्यात, अभ्यास कसा करावा...

ऊस पिकाचे नियोजन केल्यास एकरी 200 टन उत्पादन सहज शक्य- कृषीभूषण संजीव माने

नांदेड,दि.18_- शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस पिकाचे व्यवस्थित नियोजन केल्यास एकरी 200 टन ऊसाचे उत्पादन सहज शक्य आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी उसाचे पीक घेताना काळजी घेणे...

आ.अग्रवालांच्या पाठपुराव्याने न.प.चे ४७ रोजंदारी कर्मचारी झाले स्थायी

गोंदिया,दि.18 : येथील नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी (दि.१६) घेतला आहे. त्यामुळे १९९३...
- Advertisment -

Most Read