32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Nov 20, 2018

इटियाडोहच्या पाण्यासाठी अकरा गावातील सरपंचांचे उपोषण

लाखांदूर,दि.20ः- इटियाडोह धरणाचे पाणी लाखांदूर तालुक्यातील झरी तलावात सोडण्यास गत दहा वर्षापूर्वी मंजूरी मिळाली. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आले नाही. यासाठी सामाजिक कार्यकर्ते मानबिंदू...

ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका,यवतमाळात निवेदन

यवतमाळ,दि.20 : ओबीसी आरक्षणाला  धक्का लावल्यास सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भारतीय पिछडा शोषित संघटनेने सरकारला दिला आहे. मंगळवारी याबाबत जिल्हा प्रशासनाला...

शिक्षेच्या भीतीने चिमुकलीसह पित्याची आत्महत्याच;मुर्री येथील घटना

गोंदिया,दि.२०ः-:  स्थानिक श्रीनगर मुर्री चौकी येथील योगेश देवराव वंजारी याच्या पत्नीचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूतच्या आरोपाखाली गोंदिया शहर...

एसीबीचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक शिरसाठ लाच घेताना अटक

पुणे,दि.20 : चंद्रपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले तसेच सध्या नाशिक येथील आथिर्क गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून...

गोंदिया येथे भगवान सहस्त्रबाहू जयंती साजरी

गोंदिया,दि.20- स्थानिक पिंडकेपार मार्गावरील जैन कलार समाज भवनात जैन कलार समाजाचे आराध्य दैवत राज राजेश्वर कार्तवीर्य भगवान सहस्त्रबाहू यांची जयंती मोठ्या उत्साहात रविवारी (दि.18)...

तहसिल कार्यालयासमोर वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

देवरी,दि.२०ः- मुबंई कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील देवरी तहसिल कार्यालयासमोर आज दुपारच्यासुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर मृत...

गीतादीदीद्वारे श्रीमद्भागवत प्रवचन व शोभायात्रा

गोंदिया : स्थानिक जे.एम.पटेल हायस्कूलच्या मैदानावर प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वस विद्यालया गोंदियाच्या वतीने योगशक्ती गीतादीदीव्दारे श्रीमद् भागवत प्रवचनाचे आयोजन २३ नोव्हेंंबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान करण्यात...

भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढणार, जोगेंद्र कवाडे यांची घोषणा

मुंबई, दि.२०-- केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारमधील मंत्री आणि नेते संविधान हटवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळेच संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव...

डॉ. प्रभाकर लोंढे समाज रत्न पुरस्काराने​ सम्मानित

गोंदिया, दि.२०-- जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा चे प्राचार्य डॉ. प्रभाकर लोंढे यांना नुकतेच, जिरो माइल फाउंडेशन नागपूर द्वारा "समाजरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

महाराष्ट्र अंनिसतर्फे संविधान दिनानिमित्त काव्य मैफिल

गोंदिया,दि.२०- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,जिल्हा शाखा गोंदियाच्यावतीने २६ नोव्हेंबर,संविधान दिनानिमित्त दुपारी १२.३० वाजता काव्य मैफिलीचे आयोजन एम.जी.पॅरामेडिकल कॉलेज,चंद्रशेखर वॉर्ड गोंदिया येथे करण्यात आले आहे.उल्लेखनीय...
- Advertisment -

Most Read