30.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Nov 24, 2018

छोटा गोंदियातील मतदार ओळखपत्र श्रीनगरातील कचर्यात:२४ तासात अहवाल देण्याचे निर्देश

गो़दिया,दि.२४ः गोंदिया शहरात निवडणूक मतदार ओळखपत्र कचर्याच्या ढिगार्यात मिळण्याचे सत्र काही था़बंण्याचा प्रकार संपेना.गेल्या महिन्यात आमगाव तालुक्यातील मतदारओळखपत्र आढळल्यानंतर आज शनिवारला छोटा गोंदिया भागातील...

गोवारी समाजाच मागासलेलं पण दूर करण्यासाठी आदिवासी प्रवर्ग महत्वाचा -विनोद अग्रवाल

गोंदिया,दि.24: स्वातंर्त्यापुर्वी पासून आदीवासींचे जीवन जगणाऱ्या गोवारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून दूर ठेवण्याचे महापाप काँग्रेस प्रणित सरकारांनी केले आहे. मागील ७० वर्षांपासून या समाजाचा...

ग्रामीण संस्कृती टिकविणे काळाची गरज : रविकांत बोपचे

एकोडी(गोंदिया),दि.24 : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानव गतीमान झाला आहे. शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या हे तंत्रज्ञान उत्तम असले तरी सामाजिक दृष्ट्या आजही समाज हित साधणारे...

धम्माचे विचार ऊर्जा व आध्यात्मिकतेचे स्रोत-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.24 : डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी ५ लाखांहून अधिक अनुयायांसोबत धम्माची दीक्षा घेतली व तेव्हापासूनच हा उत्सव साजरा केला जात आहे. बाबासाहेबांनी धम्माची दीक्षा...

ड्रॅगन पॅलेस जागतिक वारसा झाले पाहिजे- – मुख्यमंत्री

नागपूर, दि.24 : भारत व जपान या दोन देशातील मैत्रीचा धागा दृढ करण्याचे काम ड्रॅगन पॅलेसच्या रूपाने होत आहे. ड्रॅगन पॅलेसमुळे नागपूर जगाच्या नकाशावर...

ॲट्रॉसिटीअंतर्गत ८ व्यक्तींवर गुन्हा दाखल

लाखनी,दि.24 : येथील प्रभाग क्र. १ मध्ये वास्तव्यास असलेल्या एका प्रतिष्ठीत कुटुंबास शेजारील कुटुंबाने टाकाऊ पदार्थ प्रवेशद्वारावर टाकून अश्लील जातिवाचक शिवीगाळ करून पतीस जिवे...

२७ नोव्हेंबरला लिपिकांचा मुंबईत महाएल्गार

गोंदिया,दि.२४: सहाव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी सातव्या वेतन आयोग पुर्वी सुधारित करुन मिळणे, डिसीपीएस, एनपीएस कर्मचाèयांना जुनी पेंशन सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करणे आदि...

वरुड येथे १ डिसेंबरला ओबीसी युवक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

अमरावतीःदि.२४:- इतर मागासवर्गीयांची ओळख (ओबीसी) आरक्षण चळवळीचा इतिहास,आजचे वास्तव आणि पुढील दिशा या विषयाला घेऊन जिल्ह्यातील वरुड येथे दोन दिवसीय ओबीसी युवक प्रशिक्षण शिबिराचे...

ओबीसी सेवा संघाचे ९ वे राज्य अधिवेशन अकोला येथे

गोंदिया,दि.२४: ओबीसी सेवा संघाचे ९ वे राज्य अधिवेशन प्रमिलाताई ओक सभागृह महात्मा गांधी रोड अकोला येथे रविवार ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी...

नक्षल सप्ताहात कर्मचाèयांना सतर्क राहण्याचे आवाहन

गोंदिया,दि.२४ : जिल्ह्यात नक्षल चळवळ सक्रीय आहे, याचा प्रत्यय मागील महिन्यात कारवाईदरम्यान जिल्हा पोलिसांनी आणून दिले.घटनाक्रमामध्ये पोलिसांनी नक्षल्यांचा घातपात करण्याचा कटही उधळून लावला. दरवर्षी...
- Advertisment -

Most Read