मुख्य बातम्या:
शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा# #अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा- लक्ष्मीनारायण मिश्रा# #रविवारी निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे परीक्षा# #अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उमेदवारांसाठी सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण

Monthly Archives: December 2018

शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव

गडचिरोली,दि.19ः- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत चंद्रपूर मार्गावरील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात कृषी

Share

अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला

अमरावती,दि.19ः-  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २० डिसेंबर रोजी होत आहे. मात्र, यंदा या समारंभातून पाश्चिमात्य संस्कृती हद्दपार करण्यात आली असून, अतिथी, पाहुण्यांना गाऊन, टोपीऐवजी स्कॉर्फ असणार आहेत. गाऊनऐवजी

Share

अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू

अकोला,दि.19 : रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष चौक ते तेलीपुरा चौक या दरम्यान असलेली एक जीर्ण इमारत कोसळण्याची घटना मंगळवारी रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान घडली. या इमारतीखाली दबल्याने जानकी

Share

नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त

गडचिरोली,दि.19ः- पोलिस जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी गावातील बाजारत विस्फोटक लावून ठेवले होते. परंतु पोलिस जवानांच्या सतर्कतेन मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी विस्फोटक जप्त करून नक्षल्यांचा पोलिसांना जीव मारण्याचा प्रयत्न निकामी

Share

“प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत”

गोंदिया,दि.19ः-गोंदिया शहर पोलीस स्टेशन कार्यलयात आयोजित “महाराष्ट्र पोलीस पाटील दिन” कार्यक्रमात पोलीस निरिक्षक मनोहर दाभाडे यांच्या हस्ते मुर्री येथील पोलीस पाटील प्रविण कोचे यांचा उत्कृष्ठ पोलीस पाटील म्हणून सत्कार करण्यात

Share

अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक

गोंदिया,दि.18: जिल्हयात अवैध रेती व गौण खनिज उत्खनन तथा अवैध वाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 18 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात

Share

परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा

नई दिल्ली,18 दिसंबरः-सफरदरजंग एन्क्लेव के परिवर्तन स्पेशल स्कूल(पीओ आरडीएसी) मे  आयोजित खेल स्पर्धा मे लगभग 250 प्रतियोगिता ने 25 मीटर चलने, 25 मीटर की पैदल दुरी, शॉर्ट पुट, टेनिस बॉल,

Share

अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा- लक्ष्मीनारायण मिश्रा

वाशिम, दि. १८ : जिल्ह्यात शहरी भागात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात असलेल्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीने तातडीने कार्यवाही करावी. अपघातावर आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच वाहतूक

Share

रविवारी निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे परीक्षा

वाशिम, दि. १८ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे गट – ब चाळणी परीक्षा- २०१८  रविवार, २३ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम शहरातील पाच परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १० वा. ते दुपारी १२ वाजेपर्यंत

Share

२१ डिसेंबरला गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा

गोंदिया दि.१८.: महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने गोरेगाव तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास,

Share