32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Dec 1, 2018

अंजोराच्या जंगलात आढळले 22 वर्षीय युवतीचे प्रेत

गोंदिया,दि.1- आमगाव तालुक्यातील अंजोरा-हलबीटोलाच्या जंगलामध्ये एका 22 वर्षीय युवतीचे प्रेत आढल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणी आमगाव पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून...

देवरीच्या बीआरसीमध्ये चोरट्यांनी पुन्हा हात साफ केले

गेल्या जून महिन्यात सुद्धा सुमारे 40 हजारांचे साहित्य चोरले होते   देवरी,दि.1- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गटसाधन केंद्रामध्ये काल शुक्रवारी (दि.30) च्या रात्री चोरट्यांनी पुन्हा...

सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांचा गडचिरोलीत धुमाकुळ

गडचिरोली,दि.1-  पीपल्स गोरील्ला आर्मीच्या वतीने पाळण्यात येणाऱ्या नक्षल सप्ताहाला सुरवात झाली असून सप्ताहाच्या पहिल्याच दिवसी नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालायला सुरवात केल्याचे वृत समोर...

चेक बाउंस झाल्यास दीड हजाराच दंड-महावितरण

मुंबई,दि.1- महाविरतरणला वीज बिलापोटी दिलेला चेक जर बाऊंस झाला तर ग्राहकाकडून आता 350 रुपयांएवजी 1 हजार पाचशे रुपये दंडापोटी आकारले जातील.वीजदराच्या निश्चितीकरणासाठी महावितरणनेदाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र...

राष्ट्रीय महामार्गावर देवरीनजीक दोन ट्रकची समोरासमोर धडक; ४ जण ठार

देवरी,दि.1- ऱाष्ट्रीय महामार्ग 53 वरील देवरी नजीक असलेल्या शिरपूर सीमा तपासणी नाक्याजवळ दोन ट्रकची सामोरासामोर धडक झाल्याने 4 जण ठार तर 1 जण जखमी...

फुलचूर-फुलचुरटोलाला लवकरच शुद्ध पाण्याचा पुरवठा

गोंदिया : शहरालगत असलेल्या फुलचूर-फुलचुरटोला गावाला शहरासारख्याच सुविधा उपलब्ध करुन देऊन विकास करण्याचा आपला मानस आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस सरकारच्या काळात कुडवा-कंटगी या गावांना शुद्ध...

१०८ पोलिसांना खडतर सेवेचे पदक-पोलीस अधिक्षक बैजल

गोंदिया,दि.01 : गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशिल असल्यामुळे या जिल्ह्यात काम करण्यासाठी पोलीस अधिकारी होत नाही. जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात सतत दोन वर्ष उत्कृष्ट सेवा...

अखेर पोलीस उपनिरीक्षकपदी १५४ कर्मचारी रुजू

गोंदिया,दि.01 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ जून २०१६ ला परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर पात्र उमेदवारांनी ९ महिन्यांचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अ‍ॅकडेमी नाशिक येथे...

“दुचाकी वाहन चालकांना आज 1 डिसेंबर पासून हेल्मेट अनिवार्य”

भंडारा दि.01 :- वाहतुक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी व रस्ते अपघात कमी व्हावेत, या अनुषंगाने भंडाऱ्यात आज 1 डिसेंबर 2018 पासून सर्वच दुचाकी वाहनचालकांना...

दिल्ली उच्च न्यायालयाच्या नोकर भरतीत ओबीसींना ठेंगा

गोंदिया,दि.01(खेमेंद्र कटरे): दिल्ली उच्च न्यायलायांतर्गत येत असलेल्या विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत रिक्त असलेल्या पदांच्या भरतीकरिता १४ नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीत इतर मागास प्रवर्ग (ओबीसी)...
- Advertisment -

Most Read