31.4 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Dec 5, 2018

शिक्षकांनी अद्यापनाचे कार्य मागे पडू नये यास प्राधान्य द्यावे-प्राचार्य खुशाल कटरे

सडक अर्जुनी,दि.05ः--बदलत्या शैक्षणीक धोरणाच्या अनुषंगाने ,शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पती तथा अध्ययनस्तर निश्चितीसारखे अनेक उपक्रम राबविण्याचा आग्रह शिक्षकांकडे धरतो.याचा पाठपुरावा करण्यासाठी बहुतेक शाळांचे मुख्याध्यापकासह...

ओबीसीत समाविष्ठ करा लोधी समाज बांधवांचा एल्गार

गोंदिया,दि.05ः- गेल्या अनेक वर्षापासून केंद्रामध्ये लोधी समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करण्यात यावे या मागणीला घेऊन लढा देत असलेल्या लोधी समाजाने आज बुधवारला गोंदिया शहरात...

प्रथम कंत्राटी कर्मचार्यांंना स्थायी करा मगच मेगा भरती घ्या – कंत्राटी कर्मचारी महासंघ

मुंबई. (विशेष प्रतिनिधी),दि.05 – राज्यात कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून प्रथम कंत्राटी कर्मचारी यांना स्थायी करा मगच मेगा भरती घ्या असे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी...

महिला वनमजुरांचे साकोलीत उपोषण

साकोली,दि.05 : भंडारा जिल्ह्यातील साकोली  वनविभागात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या महिला मजुरांना डावलून नवीन हंगामी महिला कामगारांना कामावर घेतले. यामुळे दुखावलेल्या नऊ महिला मजुरांनी...

एसीबीच्या एसपीवर विनयभंगाचा गुन्हा

नागपूर,दि.05 : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस अधीक्षकाने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी चौकशीअंती सदर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल...

मुख्यमंत्री पेयजल योजनेतून प्रत्येक गावात पाण्याची टाकी : विनोद अग्रवाल

गोंदिया,दि.05ः- तालुक्यातील पोवारीटोला येथे २५ - १५ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ५ लाखांच्या सभामंडप आणि चावडी बांधकामाचे भूमिपूजन माजी जि . प. उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता...

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही : चंद्रिकापुरे

अर्जुनी मोरगाव,दि.05 : मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. शिक्षणाने संस्कार व मूल्यांची जडणघडण होते. माणसामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते...

संविधान संपले तर बहुजनांच्या पिढ्या बरबाद होतील : उभाडे

अर्जुनी मोरगाव,दि.05 : या देशातील थोर महापुरुषांनी भारतात समता स्वातंत्र्य व बंधुभाव बहुजनांमध्ये निर्माण केला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीतील अधिकार व कर्तव्य...

सौ .प्रेमजीत गंटीगंते राष्ट्रीय गुरुगौरव पुरस्काराने सन्मानित

मुंबई,दि.05 : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने  राष्टीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार अंधेरीचे श्रीनिवास बगरका कनिष्ठ महाविद्यालय अंधेरी (प)च्या सौ. प्रेमजीत सुनिल...

कार्यकारी अभियंता बनले जीएडीचे डेप्युटी सीईओ

गोंदिया,दि.05: गोंदिया जिल्हा परिषद आयएसओ प्रमाणपत्र मिळविणारी जिल्हा परिषद असली तरी या जिल्हा परिषदेत कुठल्या अधिकाèयाला कुठल्या विभगाचा प्रभार सोपविण्यात यावे याचे तारतम्यच राहिलेले...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!