31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Dec 9, 2018

हलबीटोला मार्गावरील बोगद्यात पाईप टाकण्यास सुरुवात

गोरेगाव,दि.09 : गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील हलबीटोलाजवळ रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी तयार केलेल्या भुयारी बोगद्यामुळे पावसाळ्यात १० ते १२ फुट पाणी साचून राहत असल्यामुळे नागरिकांना...

कुठ गेल्या चळवळी आणि आमचे लोक….,सारे पोट भरती बिल्ली व बोक…

👉 वैचारिक कवितांनी रंगले कविसंमेलन 👉 विदर्भ समाज गौरव पुरस्कार सोहळा गोदिंया,दि.09: कुठ गेल्या चळवळी  आणि आमचे लोक... सारे पोट भरती  बिल्ली आणि बोक... मुन्नाभाई नंदागवळी यांच्या कवितेने कविसंमेलनाला...

नागपूर अकादमीने केला अमरावती एंजलचा 6-2 ने पराभव

गोंदिया,दि.०९- जिल्हा पोलीस विभाग व गोंदीया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने आज रविवार ९ डिसेंबरला ‘राज्य स्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा - २०१८...

फुटबॉल स्पर्धेकरीता पाहिजे ते सहकार्य लोकप्रतिनिधी करणार-आ.अग्रवाल

राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेचे थाटात उदघाटन गोंदीया,दि.०९- जिल्हा पोलीस विभाग व गोंदीया जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने आज रविवार ९ डिसेंबरला ‘राज्य स्तरीय...

तीन-चार दशकानंतर गोंदियात पुन्हा फुटबॉल फिव्हरला उजाळा

भुवनेश,शोयब व उमेरच्या खेळाने गोंदियाचा फुटबॉल जिवंत ५० ते ७५ पैशाच्या तिकीटीवर प्रेक्षक त्यावेळी बघायचे सामने खेमेंद्र कटरे,गोंदिया,दि.०९-स्वातंत्र्यापुर्वीपासून गोंदिया शहराला फुटबॉल खेळाचे वेड असले तरी स्वातंत्र्यानंतर...

स़डक अर्जुनीत चोरट्यांनी फोडली 15 दुकाने

सडक अर्जुनी,दि.09ःःगोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या तालुका मुख्यालय सडक अर्जुनी येथे रात्रीला 10 ते 15 दुकान फोडून चोरट्यांनी माल लंपास केल्याची घटना...

ट्रॅक-ऑटोच्या भीषण अपघातात १० ठार

चंद्रपूर,दि.09: जिल्ह्यातील कोरपनापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हेटी गावाजवळ भरधाव ट्रॅक आणि ऑटोचा भीषण अपघात होऊन १० जण ठार झाल्य़ाची घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या...

ताडोबा बफर झोनमध्ये वाघाचा मृत्यू

चंद्रपूर,दि.09ः- अवनी या नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूचा वाद सुरू असतानाच ताडोबा बफर झोनमधील भाम डोली येथे शनिवारी सायंकाळी आणखी एका वाघाचा मृत्यू झाला. शॉक लागल्याने...

धापेवाडा उपसा सिंचन-१ चे पाणी रब्बी पिकांला मिळणार-आ. रहांगडाले

तिरोडा,दि.०९: धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.१ चे पाणी रब्बी पिकांकरिता लाभ क्षेत्रांतर्गत येणाèया शेतकèयांना त्वरीत देण्याच्या विषयाला घेऊन आमदार विजय रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली उपसा...

आदिवासी हलबी-हलबी समाजच्या परिचय सोहळ्यात युवक-युवतींनी दिला परिचय

गोेरेगाव,दि.०९: आदिवासी हलबा-हलबी समाजाच्या आदर्श (सामुहिक) विवाह समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या उववर-वधू परिचय मेळाव्यात अनेक युवक-युवतीनी सहभागी होत परिचय करुन दिला.तसेच आपली माहिती पत्रकात भरुन...
- Advertisment -

Most Read