40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Dec 19, 2018

समान, मोफत व समतामूलक शिक्षण ही काळाची गरज -डॉ. अनिल सदगोपाल

तुमसर,दि.19: "भारतातील प्रत्येक नागरिकाला समान, मोफत व समतामूलक शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे." असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत डॉ. अनिल सदगोपाल यांनी...

लाच घेतांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे २ वैद्यकिय अधिकारी जाळ्यात

गोंदिया,दि.१९ः-येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील दंत विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे वैद्यकिय समन्वयक यांना आज १५ हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत...

वन्यजीव विभागाने पाडले प्राचीन तिर्थक्षेत्रातील शौचालय बांधकाम

गोरेगाव (जि. गोंदिया),दि.१९ : तालुक्यातील बोडुंदाला लागून असलेल्या आसलपाणी या गावच्या हद्दीत प्राचीन तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेकरिता संस्थेद्वारे शौचालय इमारतीचे बांधकाम करण्यात...

पोंगेझरा के प्राचिन शिव मंदिर के शौचालय को वन्यजीव विभागने गिराया

गोंदिया,19 दिसंबरःःगोरेगांव तहसील के नागझिरा अभयारण्य में स्थित पोंगेझरा के प्राचिन शिव मंदिर परिसर में भक्तों के लिए बनाए गए स्वच्छता गृह को नागझिरा...

गर्रा बघेडा येथे गोवर-रुबेला लसीकरणानंतर बालिकेचा मृत्यू

भंडारा,दि.19 : गोवर - रुबेला लस दिल्यानंतर प्रकृती बिघडून दीड वर्षाची चिमुकली दगावल्याची घटना जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या गर्रा बघेडा या गावी घडली.१० तारखेला...

सध्या… मेगाभरती नाही; पुढील सुनावणी 23 जानेवारीला

मुंबई,(वृत्तसंस्था)दि.19 - मराठा आरक्षणाच्या कायद्यांतर्गत येणाऱ्या 16 टक्क्यांमधील सर्व सरकारी कार्यालयांमधील भरती संबंधी नियुक्त्यांबाबत पुढील सुनावणीपर्यंत (23 जानेवारी) निर्णय घेणार नाही, अशी हमी राज्य...

शिक्षक विनोद मोटघरे यांचे मरणोत्तर देहदान

गोंदिया,दि.19: बुद्धिस्ट समाज संघाचे नियंत्रक संचालक व शिक्षक विनोद घनश्याम मोटघरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारला सकाळी मार्निंगवाॅकच्या दरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेनुसार...

अटल विश्वकर्मा योजना मजुरांच्या वैयक्तीक विकासासाठी : विनोद अग्रवाल

गोंदिया , दि. १९ : समाजाच्या प्रत्येक घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुसंघाने केंद्र व राज्य सरकार कटीबध्द आहे. यासाठी वैयक्तीक लाभाच्या योजना सुरू करण्यात...

अमृतसर ते रामेश्वरम सायकल यात्रेवर निघाले बैराग सिंघ फौजी

नांदेड़ , दि. १९ : - अमृतसर तालुक्यातील भूमा गावातील रहिवाशी असलेले बैराग सिंघ पिता फौजा सिंघ फौजी हे आपल्या वयाच्या 73 व्या वर्षी अमृतसर...

राष्ट्रवादी काँग्रेसने खड्यात बेशमरची झाडे लावून केले आंदोलन

अर्जुनी-मोरगाव(संतोष रोकडे),दि.19 : तालुक्यातील इसापूर-खामखुरा हा रस्ता पूर्णपणे उखडला आहे.या मार्गावरुन वाहने चालविणे कठीण झाले आहे. वांरवार सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून सुध्दा रस्त्याची...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!