30.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Dec 20, 2018

खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहते!-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.20 : ग्रामीण भागात प्रौढ कबड्डी स्पर्धेची धूम राहात होती. एकेकाळी या स्पर्धांची सर्वच वाट बघत होते. मात्र मागील काही वर्षांत या स्पर्धांचे आयोजन...

मंत्रिमंडळ बैठकीत कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल अनुदानाचा निर्णय

मुंबई,दि.20ः- राज्य सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीत फडणवीसच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने 13 मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील...

प्रहार कार्यत्यांनी फेकली बीडीओंच्या अंगावर शाही

अमरावती,दि.20 - घरकुल योजने अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल नुकतेच अमरावती येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानित केलेल्या गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर शाही फेकण्याचा प्रकार बुधवारी (दि.१९) दुपारी...

२१ रोजी प्रसारमाध्यम कार्यशाळेचे आयोजन

भंडारा,दि.20 : केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत नागपूर येथील पत्र सूचना कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय भंडारा यांच्या सहकार्याने २१ डिसेंबरला सकाळी...

ढिवर समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा

गोंदिया,दि.20 : दिवाळीचा सण आटोपल्यानंतर ग्रामीण क्षेत्रातील प्रत्येक जाती, समाजातील व्यक्ती आपल्या घरातील मुला-मुलीच्या लग्नाचा चिंतेत असतात. परंतु योग्य स्थळ, मुला-मुलीचा शोध घेण्यात नाहक...

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष नाईक बुधवारला गोंदियात

गोंदिया,दि.20ः- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य अध्यक्ष संजय नाईक हे 26 डिसेंबरपासून गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यात वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणार...

विकास कार्यक्रमांमध्ये खासगी कंपन्या व समाज घटकांना सहभागी करून घेणार-लक्ष्मीनारायण मिश्रा

वाशिम, दि. 20 : जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी नीती आयोगाने जिल्ह्याची निवड आकांक्षित जिल्हा म्हणून केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तसेच सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि...

तालुका क्रीडा संकुल देवरी अंतर्गत बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण व संरक्षण भिंतीचे भूमीपूजन 

गोंदिया दि.१९: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत तालुका क्रीडा संकुल देवरी येथील बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण व संरक्षण भिंतीचे भूमीपूजन नुकतेच आमदार संजय...

संख ते विजापूर मार्गावर दुचाकीच्या अपघात दोघांचा मृत्यू

संख (ता.जत ),दि.20ः-  येथे 20 डिसेंबर पाहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान संख ते विजपूर दरम्यानच्या रस्त्यावर आज 20 डिसेबंरच्या पहाटे 4 ते 5...

लहान मुलांना वाहन चालविण्यास बंदी;पालकांवर होणार कारवाई

गोंदिया,दि.20ःःजिल्ह्यात हेल्मेटसक्ती झाल्यानंतर त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अपघातांमध्ये घट व्हावी, यासाठी बुधवार, १९ डिसेंबरपासून १८ वर्षाखालील लहान मुलांनाही वाहन चालविण्यास...
- Advertisment -

Most Read