30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Dec 22, 2018

अटल मॅरेथॉनमध्ये एक हजार स्पर्धक होणार सहभागी

गोंदिया दि.२१ः- : माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या जन्मदिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध लोकहितोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात. गतवर्षी जिल्हा भाजपच्या वतीने मॅरेथॉन...

शेतकरी विरोधी केंद्र व राज्यसरकारच्या विरोधात एल्गार-नाना पटोले

गोंदिया,दि.२१ः- केंद्र व राज्यातील सरकार ही शेतकरी विरोधी असून त्यातही धानउत्पादक शेतकèयांवर अन्याय करणारी सरकार असल्याने या सरकारच्या विरोधात येत्या २7 तारखेला राज्याचे सामाजिक...

सरकार शिक्षण व्यवस्थाच संपवायला निघाले-नाना पटोले

आठव्या शिक्षक साहित्य समेलनाचे उदघाटन गोंदिया,दि.21 - भारतीय लोकशाहीचा ग्रंथ म्हणजे संविधान आणि त्यातील शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाने माणूस घडतो मात्र केंद्र व...

शिक्षक साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरवात

गोंदिया,दि.21 :येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या सभागृहात आज शनिवार(दि.२१)पासून सुरु झालेल्या आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाची सुरवात सकाळी ग्रंथदिंडीने करण्यात आली.ही गं्रथqदडी निर्मल शाळेच्या...

मिलिंगच्या तांदळाचा ट्रक सीडब्लूसीने पाठविला परत

गोंदिया,दि.22-जिल्ह्यात खरीप हंगामातील धान खरेदीकरण्याकरीता आदिवासी विकास महामंडळ व मार्केqटग फेडरेशनच्यावतीने शासकीय धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.त्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आजपर्यंत लाखो...

सा.बां. विभागाने घेतली राष्ट्रवादीच्या आंदोलनाची दखल

अर्जुनी मोरगाव,दि.22 : निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसद्वारे वडसा - अर्जुनी - कोहमारा राज्यमार्गावरील खड्ड्यात बेशरमची झाडे लावून शासन व प्रशासनाचा निषेध...

तिरोडा येथे महाआरोग्य शिबिर व आरोग्य प्रदर्शन

तिरोडा,दि.22 : माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आमदार विजय रहांगडाले यांच्यावतीने २४ व २५ डिसेंबरला महाआरोग्य शिबिर व आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात...

शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात माध्यमांची महत्वाची भूमिका- मंजुषा ठवकर

भंडारा,दि. 22 :- शासकीय योजनांची माहिती काही त्रुटीमुळे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. पंरतू, पत्रकाराच्या वृत्तांकनामुळे अशा योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा पाठपुरावा होतो व माहिती जनतेपर्यंत पोहचते....

रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलचा शुभारंभ उद्या शरद पवारांच्या हस्ते

गोंदिया,दि.22ः-कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोरेगाव तालुक्यातील डव्वा परिसरात  केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन उद्या रविवारी...

उईकेंच्या निलंबनाविरोधात आदिवासी संघटनेचे शिक्षण सभापतींना निवेदन

गोंदिया,दि.22 : देवरी तालुक्यातील शिलापूर येथील जिल्हा परिषद शाळेत साहाय्यक शिक्षकपदावर कार्यरत चेतन उईके हे कर्तव्यनिष्ठ शिक्षक आणि फावल्या वेळात समाजाच्या मूलभूत हक्कांकरिता झटणाऱ्या...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!