28.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Dec 24, 2018

यवतमाळ-कळंब मार्गावर भीषण अपघात,9 ठार

यवतमाळ,दि.२५-यवतमाळ-कळंब मार्गावरील चापर्डा गावाजवळ सोमवारला रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 9 ठार तर ७ जण जखमी झाल्याची घटना घडली.हा अपघात ट्रक व...

दोन मुलासह आईचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू

तुमसर,दि.24- येथील नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या परिवारातील एका आईने आपल्या दोन चिमुकल्यासह विष प्राशन केले. यामध्ये एक मुलगा दगावला असून दूसरा मुलगा आणि आई गंभीर आहेत. त्यांना पुढील...

देशाला हिंदू राष्ट्र नव्हे तर प्रबुद्ध भारत बनवण्याची गरज : कन्हैय्या कुमार

नागपूर,दि.24ः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले नसते तर या देशात सार्वजनिक शिक्षण व्यवस्था निर्माण झाली नसती. ब्राह्मण आणि दलित एकाच बेंचवर बसून शिकू...

२७ व २८ डिसेंबरला गोंदिया येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन

गोंदिया,दि.24 : राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २७ व २८ डिसेंबर २०१८ रोजी गोंदिया येथील...

लोकबिरादरीच्या पुढाकाराने कोयनगुडा गाव झाले पाणीदार

गडचिरोली,दि.24ःः -जिल्ह्यातील जंगलव्याप्त आदिवासी भाग असलेल्या हेमलकसा येथे 45 वर्षापुर्वी २३ डिसेंबर १९७३ ला 'लोकबिरादरी प्रकल्पाची' मुहूर्तमेढ बाबा आमटे यांनी रोवली.त्या लोकबिरादरी प्रकल्पाला आपली...

आज साखरा येथे आंतरराष्ट्रीय शाळेचा शुभारंभ

वाशिम, दि. २४ : आज २५ डिसेंबर रोजी वाशिम तालुक्यातील साखरा येथे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचा शुभारंभ सोहळा आयोजित केला आहे. राज्यात ज्या १३...

राफेल घोटाळ्याची चौकशी करा-काँग्रेसचे आंदोलनासह निदर्शने

गोंदिया,दि.24ः- केंद्र सरकारने राफेल विमान खरेदीत घोटाळा केला आहे.या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी. या मागणीसाठी काँग्रेसचे देशभर धरणे आंदोलन सुरू आहेत.त्याअंतर्गत आज...

निवडणूक यंत्रणेला ई.व्ही.एम.,व्ही.व्हीपॅडचे प्रशिक्षण,जनजागृतीचे आवाहन 

गोंदिया,दि.24: भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या निवडणूक आदर्शरित्या पार पाडण्यासाठी तसेच मतदानाचा टक्के वाढविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यासोबतच व्ही.व्ही.पी.टी पॅड व ईव्हीएम मशीनबद्दल असलेला गैरसमज...

पुर्व विदर्भात बोटावर असलेल्या एसईबीसीला ओबीसींपेक्षा जास्त जागांमुळे असंतोष

गडचिरोली/चंद्रपूर,दि.24 : राज्यातील पुर्व विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली या जिल्ह्यात  बोटावर मोजण्याएवढी मराठा समाजाची लोकसंख्या असतांना सुधारीत बिंदू नामावलीमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (एसईबीसी) ला...

करडी येथे खा.पटेलांच्या हस्ते बीडीसीसी बँकेच्या एटीएमचे लोकार्पण

मोहाडी,दि.24ः-भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रथम प्राधान्य देवून शेतकर्‍यांच्या सुविधांबाबत व समस्यांबाबत नेहमीच झटत असून शासकीय योजनांचा फायदा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळवून दिला. त्यामुळे...
- Advertisment -

Most Read