42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Dec 25, 2018

गोंदिया शहराचे होणार सिटी सर्व्हे-आ.अग्रवालांचे प्रयत्न

गोंदिया,दि.25 : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने गोंदिया शहराचा नव्याने सिटी सर्व्हे करण्यासाठी लागणाऱ्या १ कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली...

चिचगांव येथे वाघाच्या हल्लात चिमुकला ठार

ब्रम्हपुरी,दि.25ः-चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातंर्गत येत असलेल्या चिचगाव(बरडकिन्ही)येथे आज(दि.25) सायकांळला रात्री 7 वाजेच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्यात 5 वर्षीय चिमुकला ठार झाल्याची घटना उघडकीस आली.सदर...

संख ग्रामपंचायत कडून अबेंडकरनगर मध्ये स्वच्छता मोहीम

राजेभक्षर जमादार,संख (ता.जत ),दि.25ः-येथील अबेंडकर नगर वार्ड नं.३ येथे स्वच्छता करण्यात आली.काटेरी झुडपे ,व सांडपाण्याचे प्रवाह अडून डबके बनल्याने डांस , व सरपटणारे प्राण्याचा...

रानडुकराचा शिकार करणारे चौघे ताब्यात

सालेकसा,दि.25: तालुक्यातील मक्काटोला येथे शेतशिवारात विजेच्या जिवंत तारा टाकून रानडुकराचा शिकार करून त्याचे मास खाणाèया चौघांना सालेकसा वनविभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई २३ डिसेंबर...

राफेल घोटाळ्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणार-कॉंग्रेस प्रवक्ते अतूल लोंढे 

गोंदिया,दि. २५: तत्कालीन कॉंग्रेसच्या केंद्रात असलेल्या सरकारने सर्व प्रक्रीया पूर्ण करून भारतीय सैन्याला लागणाऱ्या लढाऊ विमानाचा सौदा केला. १२६ विमान खरेदी करण्याचा निर्णय झाला....

दर्जेदार शिक्षण देवून सुसंस्कृत विद्यार्थी घडवावेत- राजकुमार बडोले

शहिद जान्या तिम्या जि.प.आंतरराष्ट्रीय शाळेचा लोकार्पण सोहळा गोरेगाव,(दि.२५):येथील शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे. शिक्षकांनी या शाळेत विद्याथ्र्यांना दर्जेदार...

सीएम चषकाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा २९ पासून

गोंदिया,दि.२५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंना व कलाकारांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा सीएम चषक हा कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू...

जतमध्ये शेतकऱ्यांची दिशाभूल:तुबची -बबलेश्वर योजनेवरून रंगला कलगीतुरा

राजेभक्षर जमादार, संख,दि.२५ :  जत पूर्व भागाला गरज असलेल्या तुबची-बबलेश्वर पाणी योजनेचे कशात काय नसताना ? स्थानिक नेत्यांत  मात्र यावरून  श्रेयवाद रंगला असून विनाकारण...

दगडाने ठेचून महिलेचा मृतदेह ठेवला रेल्वेरुळावर,2 आरोपी ताब्यात

गोंदिया,दि.25ः- शहरातील संजयनगर परिसरातील रहिवासी महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. शहरातील छोटा गोंदिया बायपास रस्त्यावरील पुला खाली रेल्वे रूळावर मंगळवारी (दि.२५) सकाळी तिचा...

बावनकुळेंच्या जनता दरबारात युवकांनी विचारले ओबीसींचे प्रश्न

नागपूर,दि.२५ः- राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चद्रंशेखर बावनकुळे यांच्या मौदा येथील आयोजित जनता दरबारात ओबीसी विद्यार्थी व युवकांनी ओबीसींच्या प्रश्नावर विचारणा करुन...
- Advertisment -

Most Read