मुख्य बातम्या:

Daily Archives: January 1, 2019

दारू महागली; पाच वर्षांनंतर उत्पादन शुल्कात २० टक्क्यांची वाढ

मुंबई,दि.01 – आजपासून वर्षाचा नवीन महिना, नवीन दिवसाला सुरूवात झाली आहे. सोमवारी ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन केल्यानंतर मध्यरात्री जगभरातून नव वर्षाचे स्वागत करण्यात आले. मात्र, ३१ डिसेंबरची पार्टी तळीरामांसाठी स्वस्त ठरली

Share

दांडेगावच्या सरपंच व उपसरपंचात हाणामारी

गोंदिया,दि.01ः- तालुक्यातील दांडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच या नियमबाह्य काम करुन शासकीय निधीची लूट करीत असल्याची तक्रार करुन त्यांना पदावरुन दूर करण्याची मागणी करणारे उपसरपंच हिरामण बावणकर यांच्यावर आज सरपंच श्रीमती चौरे

Share

गोंदिया/तिरोडा नगरपरिषदेचे कर्मचारी संपावर

गोंदिया/तिरोडा,दि.01 : महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील ३६५ नगर परिषदेतील कर्मचारी आज, १ जानेवारी २०१९ पासून  गोंदिया व तिरोडा नगर परिषदेचे कर्मचारी या संपात

Share

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत दि. १ ते ३१ जानेवारी कालावधीत ‘स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धा

वाशिम,दि.0१: स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत दि. १ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत ‘स्वच्छ सुंदर शौचालय’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय असुन जिल्ह्यातील सर्व

Share

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे 81 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन

नवी दिल्ली ,दि.01(वृत्तसंस्था)- बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कादर खान यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. कादर खान गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. उपचारासाठी ते कॅनडामध्ये

Share

फुलचूरटोलासाठी पाणी पुरवठा योजना लवकरच-आ.अग्रवाल

गोंदिया दि.०१:: फुलचूर व फुलचूरपेठ या दोन्ही गावांना शहरी सुविधा देऊन विकसित करण्याची आमची योजना आहे. त्याअंतर्गत दोन्ही गावांना जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी योजना मंजूर करविण्याचे प्रयत्न

Share

स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धेत सहभागी व्हा-डॉ.राजा दयानिधी

गोंदियाŸ,दि.०१: शौचालयाप्रती अभिमानास्पद व स्वामित्व भावना वाढीस लागण्यासोबतच शौचालय स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वचछ सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत जिलह्यातील सर्व कुटुंबांनी सहभागी होण्याचे

Share

‘मामा-भाचा’ यात्रा आजपासून

सडक अर्जुनी,दि.0१: तालुक्यातील गिरोला (हेटी) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी १ जानेवारीपासून दोन दिवसीय ‘मामा-भाचा’ यात्रेला सुरुवात होत आहे. गिरोला येथील मामा-भाचा देवस्थान समितीच्यावतीने दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच या यात्रेचे आयोजन केले जाते.

Share

आर्थिक व्यवहारात घोळ करणा-या सरपंच ला अपात्र करा अन्यथा उपोषण

गोंदिया,,दि.0१ःः थेट निवडणुकीतून निवडून आली असली तरी गावाच्या विकासाच्या बाबतीत ग्रामपंचायतीतील उपसरपंचासह इतर ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेणे गरजेचे असतांना इतर कुणालाही काहीही न विचारता आर्थिक व्यवहारात सर्रास घोळ करणा-या सरपंचाला

Share

भजेपार येथे आंतरराज्य कबड्डी महासंग्राम ४ जानेवारीपासून

– प्रो-कबड्डी खेळाडू, भारतीय हॉकी संघाची माजी कर्णधार लावणार हजेरी  – नाळ चित्रपटाचे कलावंत ठरणार आकर्षण गोंदिया,दि.0१ः- सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचा आंतरराज्यीय महासंग्राम ४ जानेवारीपासून

Share