29.8 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Jan 3, 2019

सरकारला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला-माजी आ. राजेंद्र जैन

गोंदिया,दि.03 : केंद्र व राज्यातील सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठ मोठी आश्वासने दिली होतीे. मात्र सत्तेवर येताच सरकारला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. शेतकरी...

मालकी हक्क पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा-आ.फुके

गोंदिया,दि.03 : मागील शंभर वर्षांपेक्षा अधिक काळापासून शासकीय नियमानुसार स्थायी लीज स्वरुपात वास्तव्य करीत असलेल्या गोंदिया शहरातील सीटी सर्वे क्र. ० ते ३२ पर्यंतच्या...

साविञीबाई फुले यांचे विचार प्रेरणादायी : इंजी. दयाल भोवते

लाखांदुर, दि. 3: साविञीबाई फुले यांचे विचार समाजाला योग्य दिशा व प्रेरणा देणारे असुन विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आचरणात आणुन यशाचे शिखर गाठावे असे मत...

न्यायालयात रंगले काव्यवाचन

मराठीचा दैनंदिन वापर वाढवा - न्या. शिंदे वाशिम, दि. ०३ :  जगातील बहुतांश भाषेचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषेचा दैनंदिन वापर करण्यासोबतच बोलीभाषेचा...

घरकुलांच्या कामांना प्राधान्य द्यावे- पीयूष सिंह

वाशिम, दि. ०३ : जिल्हयातील शहरी आणि ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना आणि शबरी घरकुल योजनांच्या कामांना संबंधित...

ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

गोंदिया,दि.03ः-.महामाया बौध्द महिला समिती नगपुरा (मुर्री) द्वारा सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम मुर्रीचे पोलीस पाटील श्री. प्रविण कोचे यांचे अध्यक्षतेखाली व माजी सरपंच सौ. प्रतिमाताई...

खा.पटेल के निवासस्थानपर हुई राजनेतांओकी चर्चा

नई दिल्ली,दि.03ः राष्ट्रवादी काँग्रेस के वरिष्ठ नेता पुर्व उड्यन मंत्री एंव राज्यसभा सांसद प्रफुल पटेल इनके दिल्ली स्थित निवासस्थान पर आयोजित स्नेह भोज में...

तुमखेडा खुर्द ग्रामपंचायत सदस्यांची गोळी झाडून हत्या

गोंदिया,दि.03ः-गोंदिया शहरा जवळील ग्रामपंचायत तुमखेडा खुर्द येथे गावातील आपसी व राजकीय वादातून ग्रामपंचायत सदस्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना आज 3 जानेवारी गुरूवार...

‘पतंजली’चे पितळ उघड

वर्धा,दि.03 : आमचे तेल "कोलेस्ट्रॉल'मुक्त असल्याची जाहिरातबाजी करणाऱ्या "पतंजली'चे पितळ अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडे आहे. पतंजलीचे खाद्यतेल वनस्पती बियांपासून बनत असल्याने...

15 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

मुंबई, दि.३.: - राज्यातील १८ पोलीस उप अधीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांबाबतचे आदेश मंत्रालयातून गृह विभागाने काढले आहेत. काही पोलीस...
- Advertisment -

Most Read