मुख्य बातम्या:

Daily Archives: January 5, 2019

सात जहाल नक्षल्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

गडचिरोली,दि.५ : हत्या, जाळपोळ व अन्य हिंसक गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व सुमारे ३१ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर असलेल्या ७ जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश

Share

धनादेश वटविणारी दांडेगावची सरपंच अपात्र प्रकरण फक्त १२५० रुपयांचे

गोंदिया दि.५.: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरपंच व उपसरपंचाच्या झोबा-झोंबीने चर्चेत आलेली तालुक्यातील दांडेगाव ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. धनादेश स्वत:च्या नावाने वटविल्या प्रकरणी सरपंच बेबीनंदा विनोद चौरे यांना

Share

माजी मंत्री डी.पी. सावंत यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न तर, स्वीय सहायकाला जबर मारहाण

नांदेड,दि.५.:- काँग्रेसचे माजी शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत तालुक्यातील तळणीत गेले असता गावकरी आणि त्यांचे स्वीय सहायक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यांनतर नागरिकांनी सावंत यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. सावंत

Share

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान -प्रा. लता जावळे

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वाशिम, दि. ०५ :  मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन मराठी साहित्याला समृद्ध करण्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान देणारे असल्याचे प्रतिपादन

Share

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयोजित ई-भूमीपूजन सोहळ्याला जिल्हातील लोकप्रतिनिधींची दांडी

गोंदिया दि.५.: ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील ४ कोटी ९१ लक्ष ३६ हजार रुपये खर्चाच्या १० पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज

Share

प़ुंजणे जळालेल्या शेतकर्याला सानुग्रह मदत

अर्जुनी मोरगाव,दि.05ः- तालुक्यातील इटखेडा निवासी शेतकरी  आको महागूजी लोणारे यांच्या शेतातील धानगंजीला [ धानाच्या पुंजण्यास ] आग लागून धानगंजी पुर्णतः जळाल्याने  मदत म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने जि.प.च्या जिल्हानिधींतर्गत रु. ६८२५ ची

Share

राशन दुकान बंद करण्याचे शासनाचे षडयंत्र : चंद्रिकापुरे

अर्जुनी मोरगाव,दि.05 : सर्व सामान्य गरिब जनतेला स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देणे शासनाचे कर्तव्य आहे. परंतु, विद्यमान केंद्र व राज्य शासनाने देशपातळीवरील ही याेजना आधार लिंकच्या बडगा उगारून बंद करण्याचे षडयंत्र राबवित आहे. सर्वसामान्य गरीब

Share

पोलिस स्थापना दिनानिमित्त महिला सुरक्षा जनजागृती

गोंदिया,दि.05 : स्थानिक सुभाष गार्डन येथे महिला पोलिस, स्वयंसेवी संस्थांचे महिला, कराटे अ‍ॅकडमीचे महिला खेळाडू आदी महिलांनी धाडसी कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमातून महिलांनी सशक्तीकरणाचा संदेश दिला. महाराष्ट्र पोलिस स्थापना दिननिमित्त जिल्हा

Share

ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये आनंदमेळा उत्साहात साजरा

देवरी:दि.5ः-ब्लाॅसम स्कुल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन सुरू झाले असून त्याप्रसंगी आनंदमेळाचे आयोजन प्राचार्य डॉ सुजित टेटे यांनी केले होते.उदघाटनाच्या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जुगणु भाटिया व हरप्रितकौर भाटिया (सुख सागर हॉटेलचे

Share

सीएम चषकाचा समारोप ६ रोजी गोरेगावात

गोंदिया,दि.५ः- २९ डिसेंबर पासून भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय सीएम चषक क्रिडा व कला महोत्सवाचे पारितोषिक वितरण कार्यक्रम रविवारी, ६ जानेवारी रोजी गोरेगाव येथे शहीद जाम्या-तिम्या विद्यालयात

Share