मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

Daily Archives: January 7, 2019

विद्युत कर्मचाऱ्यांचे विदर्भात कामबंद आंदोलन

गोंदिया/वर्धा,दि.0 ७ ः-आपल्या विविध स्वरूपातील मागण्यांच्या पुर्ततेसाठी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीनही कंपन्यांमधील वीज कर्मचारी व अभियंत्यांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात ‘एल्गार’ पुकारला असून सोमवार, ७ जानेवारी रोजी कर्मचा-यांनी

Share

गोंदियात विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय आज होणार?

गोंदिया,दि.07 : तालुक्यातील बिरसी-कामठा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही या विमानतळावरून वाणिज्य विमानसेवा सुरू करण्यात आलेली नाही. मात्र, विविध एअरलाइनकडून त्यांच्या इच्छेनुसार विमानसेवेचा मार्ग निवडण्याची

Share

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण, मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली,दि.07(वृत्तसंस्था) – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणावरून सरकार मोठी खेळी केली आहे. सवर्ण जातींमधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Share

राष्ट्रज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

नाशिक,दि.07ः- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा शाखा नाशिक यांच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय क्रांतीज्योती गुणवंत शिक्षक पुरस्कार सौ. प्रेमजीत सुनिल गंटीगंते मुंबईयांना नाशिक येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रदान

Share

राज्यात मेगा भरती; कृषी सेवकांची १४१६ पदे;कनिष्ठ अभियंत्याची ४०५ पदे

राज्यात मेगा भरती; कृषी सेवकांची १४१६ पदे • पदाचे नाव :- कृषी सेवक अमरावती विभाग २७९ जागा, औरंगाबाद विभाग ११२ जागा, कोल्हापुर विभाग ९७ जागा, लातूर विभाग १६९ जागा, नागपूर

Share

वर्णवादी व्यवस्थेचे षडयंत्र ओळखून बहुजनांनी वाटचाल करावी-अमोल मिटकरी

गडचिरोली,दि.07ः-आदिवासी काळापासून येथील प्रस्थापित चतूर वर्णवादी व्यवस्थेने भारतीय ओळख व कृषक जात असलेल्या बहुजनांना संधी नाकारल्या आहेत. कारण बहुजन समाजाला संधी दिल्यास हा समाज संधीचे सोनं करेल हे त्यांना ठाऊक

Share

७७६ हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली-आ.रहागंडाले

तिरोडा,दि.07ः-तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आल्यास परिसरातील शेतकरी सुलाम सुफलाम होतील याच उद्देशाने आ.विजय रहांगडाले यांनी शासनाकडून जलसंधारणाच्या कामासाठी निधी खेचून आणला. त्यामुळे ७७६ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे.

Share

देवरी कॅम्प निवासस्थानाला ‘रिव्यानी’चे नाव

देवरी,दि.07 : अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या देवरी कॅम्प येथील निवासस्थानाचे ‘रिव्यानी’ असे नामकरण (दि.६) करण्यात आले. या माध्यमातून रिव्यानीच्या स्मृतींना नेहमी उजाळा मिळत राहावा, हा या मागील उद्देश असल्याची प्रतिक्रिया

Share