मुख्य बातम्या:
प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल# #ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय# #ओबीसीच्या जनगणनेसाठी लढा हाच पर्याय-डाॅ.ज्ञानेश्वर गोरे# #बोदलबोडी-भजेपारला जोडणार्या वाघनदीवर होणार ६ कोटीचा पुल# #अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित# #महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ओबीसींसाठी अंदाजे 20 हजार कोटींची तरतूद करावी : आमदार गजभिये# #वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन# #२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन# #शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे# #नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

Daily Archives: January 8, 2019

ओबीसींच्या प्रश्नावंर मंत्रालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बुधवारी बैठक

गोंदिया,दि.8-राज्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नाना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सातत्याने लढा सुरु ठेवलेला आहे.त्या लढ्याची दखल सुध्दा शासनाने घेतली असून गेल्या ७ ऑगस्टच्या मुंबईत पार पडलेल्या तिसèया राष्ट्रीय महाधिवेशनात मुख्यमंत्री

Share

जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘हिरवी वैरण’ महत्वाची – तहसीलदार हिंगे

भंडारा,दि.8 : पशुसंवर्धन विभाग साकोली व स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या सौजन्याने नुकताच तालुकास्तरीय ‘चारा साक्षरता अभियान’ कार्यशाळा स्मार्ट व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. उद्घाटनीय भाषणात साकोलीचे

Share

वाचन संकृती वाढली पाहिजे-प्रा. डॉ. किरण वाघमारे

जिल्हा न्यायालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ वाशिम, दि. ०8 :  मराठी भाषा टिकण्यासाठी, ती अधिकाधिक विकसित होण्यासाठी मराठी साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. याकरिता आजच्या तरुण पिढीमध्ये वाचन संकृती वाढली पाहिजे. आज नव्या

Share

काँग्रेसने गरिबांना सांभाळण्याचे काम केले

गोंदिया,दि.08 : देशात काँग्रेसने मागील ७० वर्षात सर्व वर्गातील नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या कित्येक योजना लागू केल्या. गोर-गरीब व समाजातील शेवटच्या टोकावरील नागरिकांसाठी लागू केलेल्या संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सारख्या

Share

चिटफंड कंपन्यांविरोधात ग्राहकांचा जनआक्रोश मोर्चा

गोंदिया,दि.08 : चिटफंड कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या खिशातील पैसा खाली झाला आहे. तो पैसा परत देण्यात यावा, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी २ हजारांवर ग्राहकांनी सर्वहित महाकल्याण वेलफेअर फाऊंडेशनच्या

Share

ओबीसी युवक आमदार- खासदारांच्या दारी हल्लाबोल करणार

नागपूर,दि.08:- ओबीसी युवा सभेच्या वतीने येथील श्री गुरुदेव सेवाश्रम येथे रविवार ०६ जानेवारीला ‘प्रश्न तुमची, उत्तरे आमची’ ! या कार्यक्रमाचे आयोजन उत्स्फूर्तपणे झाले. याप्रसंगी युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share

श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट नांदेड स्पर्धेचे भव्य उदघाटन  

पहिल्या दिवशी पतियाळा, हैद्राबाद आणि डोंरगा रेजिमेंटची विजय सलामी नरेश तुप्तेवार नांदेड, दि. 8_-शिरोमणी दुष्ट दमन क्रीडा युवक मंडल नांदेड संचालित ४६ व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर

Share

‘आत्मा’कडून पशुपालकांची कार्यशाळा उत्साहात

वाशिम, दि. ०8 : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)च्यावतीने जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन स्नातकोत्तर पशुवैद्यकिय व पशुविज्ञान संस्था, अकोला व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग

Share

दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

वाशिम, दि. 08 : जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे  7 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषेदेचे अध्यक्षा हर्षदा देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काकडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव

Share

भरधाव ट्रकची एसटी बसला धडक;अदानी विद्युत प्रकल्पाजवळील घटना

तिरोडा,दि.08 : गोंदियावरून प्रवाशांना घेवून निघालेली गोंदिया – गंगाझरी – तिरोडा बस क्र.एमएच ४०/एक्यू ६०९० अदानी विद्युत प्रकल्पाजवळ येताच मागून येणार्‍या भरधाव ट्रक क्र. एमएच २६/एच ७१२० च्या चालकाने बसला

Share