39.4 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Jan 13, 2019

लोकशाहीचा केंद्रबिंदू विकास असायला पाहिजे – सुधीर मुनगंटीवार

हिंगोली,दि.13: आपल्या हातून राज्य आणि राष्ट्र निर्माणाचे उत्तम कार्य व्हावे या भावनेतून शासन आतापर्यंत काम करत आले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा याकरीता लोकशाहीचा...

साकोली शहर रायुकाँ अध्यक्षपदी प्रविण भांडारकर

साकोली,दि.13ः- साकोली तालुका युवक राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने साकोली शहर राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष पदी  प्रविण किशोर भांडारकर यांची नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रवादीचे नेते...

खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्य उज्ज्वल करावे- पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.13 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा, खेळाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच विविध खेळांचा लाभ घेता यावा यासाठी राज्यात तालुका क्रीडा संकुले निर्माण...

साहित्यिकांनी मांडलेल्या विचारांवर समाज उभा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

* 92 व्या अ. भा. साहित्य संमेलनाचा समारोप यवतमाळ, दि. 13 : भारतीय समाज हा विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशात विखुरलेला आहे. अशा समाजात विविध...

दुष्काळ अभावी राज्यातील पहिली चारा छावणी म्हसवड मध्ये सुरु

मुंबई / म्हसवड. ( शाहरुख मुलाणी, महेश कांबळे ),दि.13 – जनावरांना चारा कुठेच उपलब्ध होत नसल्याने राज्य शासनाने गंभीर स्वरूपाचे दुष्काळ जाहीर केले असताना...

नागपूरात वृद्ध दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या

नागपूर,दि.13 : गरीबी आणि एकाकीपणाला कंटाळून नागपूर शहरातील कळमना भागातील ओमसाई नगरमधील एका वृद्ध दाम्पत्याने विष पिऊन जीवनयात्रा संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली. बुधराम कटरे...

आर्थिक दुर्बलांना दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार का? : शरद पवार

कोल्हापूर,दि.१३: समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यापाठोपाठ याबाबतचे विधेयक मंजूर करून घेण्यात आले, पण हे विधेयक...

कॉँग्रेस नेत्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

गोंदिया,दि.13 : संघर्ष यात्रा घेऊन गोंदियात आगमन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार...

वर्षा पटेल यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

गोंदिया,दि.13 :राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर कुडवा येथील वॉर्ड क्रमांक ६ राधाकृष्ण कॉलनीत ९ लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन मनोहरभाई...

समृद्धी महामार्गाला जिजाऊंचे नाव द्यावे; संभाजी राजेंची मागणी

बुलढाणा-,दि.13(विशेष प्रतिनिधी) - मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. आज जिजाऊंच्या...
- Advertisment -

Most Read