36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 16, 2019

लाचखोर वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली,दि.16 - रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करणे तसेच यापुढेही संबंधित रेती वाहतूकदारास अभय देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारणाऱ्या वनरक्षकास...

सरकारकडून ओबीसी मराठा समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम- छगन भुजबळ

सिन्नर,दि.16ः- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा अधिकार सर्व नागरिकांना दिले. मोदी सरकारने मात्र केवळ जनतेची फसवणूक करण्यासाठी सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिले.तसेच ओबीसी आरक्षण...

मतदारांनो डायल करा @ 1950 टोल फ्री क्रमांक : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

लोकसभा निवडणूककरिता मतदारांसाठी शंका निरसन संपर्क केंद्र कार्यान्वित गोंदिया,दि.16- निवडणूक प्रकियेत मतदार हा लोकशाहीची आत्मा असून विविध प्रकारच्या सोई-सुविधा मतदारांना उपलब्ध करण्यात येत आहेत. याच...

महावितरण संचालक (प्रकल्प) पदी भालचंद्र खंडाईत यांची निवड

गोंदिया,दि. १६ :महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर भालचंद्र खंडाईत  यांची निवड झाली आहे.  त्यांनी मंगळवारी( दि. १५) पदभार स्वीकारला. यापूर्वी  ते  नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यातत्यांचा महत्वाचा वाटा आहे.खंडाईत हे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यांतील सानगडी येथील रहिवासी असून त्यांनी तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात  २३ ऑगस्ट १९८९  रोजी चंद्रपूर  परिमंडलातील नवरगाव वितरण केंद्रात कनिष्ठ अभियंता म्हणून...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे विमोचन

वाशिम, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या जानेवारी महिन्यातील ‘खेलो इंडिया’ विशेषांकाचे विमोचन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज शासकीय विश्रामगृह येथे...

विद्युत निरीक्षण विभागामार्फत विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती

वाशिम, दि. १६ : उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील महावितरणच्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्रमधील कार्यरत यंत्रचालकांची विद्युत सुरक्षाविषयी कार्यशाळा १४ जानेवारी...

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी १० ते १५ ट्रकला लावली आग

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.१६: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली येथे आज सकाळच्या वेळी लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने परिवहन महामंडळाच्या बसला जबर धडक दिल्याने ८ जण जागीच ठार...

जमुई में नक्सलियों ने की दो लोगों की हत्या/नक्सलियों ने बस में लगाई आग

दंतेवाड़ा./बिहार-- के जमुई में नक्सलियों ने पुलिस को चुनौती देते हुए एक बड़ी घटना को अंजाम दिया है। यहां पर नक्सलियों ने पुलिस की...

एटापल्लीजवळ ट्रक आणि बसची भीषण धडक; पाच ठार

गडचिरोली,दि.16: आज बुधवारी सकाळच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीपासून पाच किमीवरील गुरुपल्ली गावाजवळ अहेरी डेपोच्या बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन त्यात पाच जण...

क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार तत्पर-विनोद अग्रवाल

गोंदिया,दि.16 : मागील २0 वर्षापासून गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये विकासाच्या नावावर फक्त स्वार्थाचे राजकारण केले जात आहे. मात्र, गोंदियाचा खरचं विकास झाला का? गोंदिया विधानसभा...
- Advertisment -

Most Read