42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jan 17, 2019

नाना पटोलेंचा शेतकºयांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांना घेराव

भंडारा,दि.17 : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकिला आलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर घेराव घालत जिल्ह्यातील शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर आज गुरुवारी  भारतीय...

प्रफुल्ल अग्रवाल यांच्या हस्ते दिव्यांगाला तीनचाकी रिक्षा भेट

गोंदिया,दि.17 : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते मेहबुबभाई व कदीरभाई यांनी अयान खान यांची भेट घेऊन गोंदिया-भंडारा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष...

देवरीच्या दुकान गाळे वाटपात घोळ?-चरणदास चव्हाण यांचा आरोप

देवरी,दि.17 : जिल्हा परिषद गोंदिया व पंचायत समिती देवरी यांच्याकडून वर्ष २०१७ मध्ये येथील पं.स. परिसरातील खाली जागेत गरजू व सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी दुकानगाळे...

जिल्हा नियोजनाच्या १५० कोटी ८५ लाखाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

भंडारा,दि.17 : जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येणाऱ्या जिल्हा विकासासाठी सन २०१९ - २० या आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना...

भाग्यश्री मुनेश्वर नंदेश्वर काव्यवाचन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

लाखनी,दि.17ः- महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, आयोजित राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी व गदिमा- पूल यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने रंगमंच अविष्कार स्पर्धा,एकपात्री...

प्रत्येक शासकीय कार्यालयात मतदार जागृती मंच गठीत 

गोंदिया,दि.17ः-गोंदिया- भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचने प्रमाणे सर्व शासकीय कार्यालय, स्वंयसेवी संस्था, महामंडळे, तसेच अन्य संस्थांमध्ये मतदार जागृती मंच (Voters Awareness Forums) स्थापन करुन...

आदिवासी मन्नेवार समाजाची मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

अहेरी,दि.17ः-1950 वर्षापूर्वीचे अनेक महत्वपूर्ण सबळ पुरावे मन्नेवार समाजाकडे असतांनाही मन्नेवार समाजाला जात वैधता प्रमाणपत्र न देता समाजाचे सर्व प्रकरण गडचिरोली येथील जात वैधता प्रमाणपत्र...

२७ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

वाशिम, दि. १७ :  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी १५ ते २७ जानेवारी २०१९ पर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी...

२० रास्तभाव दुकानांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध

वाशिम, दि. १७ :  जिल्ह्यातील २० गावांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने मंजूर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात...

सावित्री फातिमा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर संख.(जत) राजेभक्षर जमादार,दि.१७ः~जत तालुका शिक्षक भारतीच्या वतीने जत तालुक्यातील 28 केंद्रातील प्रत्येकी एका सावित्रीच्या लेकींचा सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार...
- Advertisment -

Most Read