41.9 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Jan 22, 2019

आविमच्या केंद्रावरील धानाच्या मोबदल्यासाठी अधिकार्यांना घेराव

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.22ः- कुरखेडा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या धान खरीदीच्या चुकार्यास उशीर होत असल्याने तसेच खरेदी केन्द्रावरील धानाची उचल मुदतीत होत नसल्याने काही...

परिक्षा केंद्रासाठी विद्यार्थ्यांनी दिले तहसील कार्यालयासमोर धरणे

गोंदिया,दि.२२: तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय सुकडी/डाक येथील इयत्ता १२ वीचे परिक्षा केंद्र नागपूर विभागीय परिक्षा मंडळाने बंद केल्याने त्या निर्णयाच्या...

केमिस्ट अँड ड्रगिस्ट भवनामध्ये जी. एस. टी. कार्यशाळा संपन्न

नांदेड,दि. २२ : :नांदेड येथील केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट भवन मध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .प्रमुख वक्ते सी. ए. विजय मालपाणी यांच्या हस्ते...

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश

मुंबई, दि. 22 : राज्यातील निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई यांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यास आज...

विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता

मुंबई, दि. २२ : राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान...

शेतकरी हितासाठी एकजुटीने संघर्षाची गरज-अमिताभ पावडे

गोरेगाव,दि.२२: संवैधानिक भारत राष्ट्र निर्माण अभियान अंतर्गत तालुक्यातील चांगोटोला येथे २१ जानेवारीला शेतकरी मंथन परिषद व संगीतमय प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडले.यावेळी मार्गदर्शन करतांना...

बल्लारशा-गोंदिया रेल्वेगाडीत आढळली ४ दिवसाची मुलगी 

गोंदिया,दि.२२ः- गोंदिया रेल्वेस्थानकावर सकाळी ११ च्या सुमारास पोचलेल्या बल्लारशा-गोंदिया रेल्वगाडीच्या एका डब्यामध्ये नुकतेच जन्माला आलेले अर्भक आज(दि.२२) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.प्लेटफार्मक्रंमांक १ वर...

लोधीटोला,डोंगरगावात हातपंपाचे भूमिपुजन

गोंदिया,दि.२२ः- जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती तसेच qपडकेपार जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शैलजा कमलेश सोनवाने यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील लोधीटोला व डोंगरगाव,qकडगीपार...

सार्वजनिक जयंती उत्सव समितीची सभा २६ रोजी

गोंदिया दि.२२ः: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्याकरिता आणि महापुरुषांचे विचार जनमाणसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने दरवर्षी...

बाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित

सांगली,दि.22ः- जतमधील पांडोझरी येथील बाबरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आदर्श शाळा  पुरस्काराने सन्मानित करण्यात आली आहे.श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय नेमीनाथनगर, सांगली...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!