35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Feb 6, 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणेचा स्त्रोत-मुख्यमंत्री

हिंगोली,दि.6: छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा स्तोत्र आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.हिंगोली नगरपालिकेच्या वतीने हिंगोली शहरात उभारण्यात आलेल्या...

भोयर शिवारात प्रेमीयुगुलाची आत्महत्या

यवतमाळ,दि.06- शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या भोयर शिवारातील गिट्टी खदाणीजवळ प्रेमीयुगुलाने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार (दि.6) सकाळी समोर आली. दीपक जाधव (वय-21, रा....

बिबट्याने केली ५ चितळ, ३ काळविटांसह एका चौसिंग्याची शिकार

नागपूर,दि.06: येथील गोरेवाडा भागात असलेल्या प्राणी संवर्धन केंद्रात एका बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीटसह एक चौसिंग्याला ठार केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली.बिबट...

ओबीसींच्या मागण्यांचे जिल्हाधिकारी व समाजकल्याण आयुक्तांना विद्यार्थी महासंघाचे निवेदन

चंद्रपूर,दि.06ः-भारत सरकार शिष्यवृत्ती ओबीसी विद्यार्थ्यांना100% लागू करण्यात यावे यासह इतर मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ विद्यार्थी शाखा आणि युवक शाखेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि...

काँग्रेसच्या आघाड्यांच्या मेळावा व सत्कार समारोहाचे शनिवारला आयोजन

गोंदिया,दि.०६ःः गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीअंर्तंगत येत असलेल्या ओबीसी विभाग,अनु.जमाती व जाती विभाग,जिल्हा काँग्रेस किसान विभाग व जिल्हा महिला काँग्रेसच्या कार्यकत्र्यांचा मेळावा व मध्यप्रदेश विधानसभेचे...

लाखनी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

लाखनी,दि.०६ःःदरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वप्नपूर्ती फाऊंडेशनच्या वतीने लाखनी येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. आणि त्यानिमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा, पोवाडे गायन स्पर्धा, व शिवसंस्कृती...

सितेपारच्या छत्रपती विद्यालयात निःशुल्क आरोग्य तपासणी

आमगाव,दि.०६ःःतालुक्यातील श्री संत गाडगे महाराज शिक्षण संस्था आणि शांताबाई बहुउद्देशीय संस्था सितेपारच्यावतीने १० फेबुवारी रोज रविवारला निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.छत्रपती...

दिल्लीच्या राजपथावर चमकली साकोलीची भूमेश्वरी

साकोली,दि.06 : दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचालनात साकोली सारख्या शहरातील भुमेश्वरी पुरामकर हिने सहभागी होत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. राज्यातून निवड झालेल्या सात विद्यार्थीनीत...

डॉक्टरसारखा असतो मोटारसायकल मेकॅनिक

गोंदिया,दि.06 : सध्याच्या धावपळीच्या युगात मोटारसायकल ही नागरिकांची आवश्यक गरज बनली आहे. त्यामुळेच मेकॅनिकना या माध्यमातून एक लघू उद्योग प्राप्त झाला आहे. या उद्योगामुळे...

महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

वाशिम,दि.0६ःः-येथील भूमिअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचार्‍याने मालमत्ता नावावर करुन देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ फेब्रुवारी रोजी कारवाई केली....
- Advertisment -

Most Read