29.4 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Feb 22, 2019

बंगाली समाजाच्या उन्नतीसाठी कटिबद्ध-खासदार अशोक नेते

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.22ःःबंगाली समाजाची गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रापार्टी कार्ड देण्याची मागणी होती.त्या मागणीची दखल घेत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व महाराष्ट्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला....

सर्वांसाठी घरे योजनेचा बांधकाम कामगारांना लाभ दया- पालकमंत्री

भंडारा,दि.22 :- भंडारा जिल्हयातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सर्वांसाठी घरे 2022 या योजनेचा लाभ देण्यासाठी नियोजन करण्यात येणार असून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी...

साडेचार हजाराची लाच मागणाऱ्या अभियंत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव,दि.22ः -  काँक्रीटीकरणाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ४५०० रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता आणि शिपाई अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

23 व 24 फेब्रुवारी रोजी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम;मतदारांना नाव नोंदणीची संधी

गोंदिया,दि.22: भारतीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरीकांना मतदार नोंदणीसाठी आणखी...

सेजगावचे तलाठी नेवारे एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया,दि.22ः- मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न केल्याचा मोबदला म्हणून १० हजारांची मागणी करणाऱ्या सेजगावच्या तलाठ्याला पहिल्या हप्त्यातील ३ हजार रुपयांची लाच घेताना अटक...

जांभरुण महाली येथे वॉटर एटीएमची उभारणी

वाशिम, दि. २२ : अटल महापणन विकास अभियानअंतर्गत जांभरुण महाली येथील सेवा सहकारी संस्थेने दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाशिम शाखेच्या सहाय्याने वॉटर एटीएमची उभारणी नुकतीच...

जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींचा,सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

·         ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी पोटनिवडणूक ·         २४ मार्च रोजी होणार मतदान वाशिम, दि. २२ : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक...

अकोल्यात शिवसेनेच्या नगरसेवकांना नेले फरफटत

अकोला,दि.22- महापालिका सभागृहात भ्रष्टाचाराच्यासंदर्भात बोलू देत नाही, यावरून माइकसह इतर साहित्याचे नुकसान केल्याने भाजपचे महापौर विजय अग्रवाल यांनी शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा व गजानन चव्हाण...

अमित शहा २८ ला सांगली दौऱ्यावर

सांगली,दि.22ः - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या २८ ला सांगली दौऱ्यावर येणार आहेत.  यानिमित्ताने श्री. शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली, कोल्हापूर, सातारा व...

गाव विकासात महिलांचे योगदान महत्त्वाचे – आ. रहांगडाले.

गोरेगाव,दि.22ः- महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांपेक्षा सरस असतात. कुटुंब चालविण्या पासून तर मुलांचे शिक्षण यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. आता तर गाव विकासात महिलांचे योगदान...
- Advertisment -

Most Read