30.4 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Feb 23, 2019

नक्षली साहित्य सापडले म्हणून कारवाई नाही : मुख्यमंत्री

नागपूर,दि.23 : कुणा कडेही नक्षलवादाचे साहित्य सापडले तर अटक करण्याची आवश्यकता नाही, अशी अटक करायची वेळ आलीच तर सर्वप्रथम मलाच करावी लागेल, कारण मी...

विविध सिंचन प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार-मुख्यमंत्री फडणवीस

तिरोडा नगरपरिषदेच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी तिरोडा,दि.23:- गरीब, शेतकरी, आदिवासी तसेच सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनात परिवर्तन घडवून सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत आहे.तिरोडा शहरातील विविध विकासकामासांठी तसेच...

हरीत सेनामध्ये निशुल्क नोंदणी करुन सहभागी होण्याचे आवाहन 

गोंदिया,दि.23: वन व वन्यजिव यांच्या संरक्षणाकरीता हरीत सेनेमध्ये निशुल्क नोंदणी करुन सहभागी होता येणार आहे. गोंदिया जिल्हा कृषि व पलास महोत्सव प्रदर्शनीमध्ये हरीत सेनेचे...

सरसम जिल्हा परिषद शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त

नांदेड,दि.23ः-  जिल्हा परिषदेंतर्गत येत असलेल्या सरसमच्या जिल्हा परिषद शाळेस आयएसओ 9001:2015 मानांकन प्रमाणपत्र आज(दि.23) वितरित करण्यात आले. या वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे...

परीक्षेस उशीर झाल्याने पत्नीला प्रवेश नाकारला, पतीचा हृदयविकाराने मृत्यू

नांदेड,दि.23ः-कृषी सहायक पदाच्या परीक्षेत केवळ पाच मिनिटाचा उशीर झाल्याने पत्नीस परीक्षा हॉलमध्ये प्रवेश नाकारल्याने मानसिक तणावातून पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना आज...

परशुराम विद्यालयात इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

गोरेगाव,दि.२३ः- तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथील इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आज शनिवारला उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे होते.तर प्रमुख अतिथी...

नांदेड तहसिलचे विभाजन करुन ;स्वतंत्र्य दक्षिण तहसिल कार्यान्वीत करा

नरेश तुप्तेवार,नांदेड,दि.23ःः नांदेड तहसिल कार्यालयाचे विभाजन करुन औरगाबादच्या धर्तीवर लोकसंख्येच्या आधारावर नांदेड दक्षिण तहसिल कार्यालय कार्यान्वीत करुन नांदेड दक्षिण मतदार संघातील नागरिकांचे कामे त्वरीत होतील...

आ.रहागंडालेंच्या मागणीला यश:मुख्यमंत्र्यांनी 500 रुपये प्रतीक्विंटल केली बोनसची घोषणा

तिरोडा/साकोली,दि.23-तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध कामाच्या लोकार्पण व भूमिपूजनासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजय रहागंडाले यांच्या धानाला 500 रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याच्या...

गोंदिया जिल्ह्यातील निवडणुक विभाग सुस्त

मतदार नोंदणीचे अर्ज करूनही यादीत नाव येत नसल्याच्या तक्रारीत वाढ बीएलओ म्हणतात, अधिकारीच दूर्लक्ष करतात देवरी,दि.23-  भारतीय निवडणूक आयोग हे सार्वत्रिक निवडणुका घेण्याअगोदर मतदार याद्या अद्यावत...

लेटलतीफ कर्मचार्याचा रागाने सभापतीने फोडले काच,फेकले साहित्य

अर्जुनी मोरगाव,दि.23 : कार्यालयीन वेळेत अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहात नाही, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात, समज देऊनही यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्यांंच्या कार्यपध्दतीत कसलाच फरक पडत नसल्याचे बघून संतापलेल्या पंचायत...
- Advertisment -

Most Read