26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Feb 25, 2019

ग्रामसेवकांचे निलंबन मागे घ्या,ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन सुरु

गोंदिया,दि..२५ : शेतकरी सन्मान योजनेची कामे न करण्याचा ठपका ठेवत निलंबीत करण्यात आलेल्या ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी ग्रामसेवक युनियनच्यावतीने सोमवारी (दि.२५)...

कृषी महोत्सवातील गावराण कोंबड्याचे मटण ठरतेय नागरिकांची पसंती

गोंदिया,दि.25ःः बदलत्या पिरस्थितीत शेतकर्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे,कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी तसेच त्याना प्रोत्साहन मिळण्यासोबतच प्रयोगशिल व प्रगतिशिल शेतकèयांच्या माध्यमातून विचारांची...

पोलिस, वनविभागाने अडविले तीन गावांतील नागरिकांना

गोंदिया,दि.२५ : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सडक अर्जुनी तालुक्यातील कवलेवाडा, कालीमाती आणि झंकारगोंदी या गावांतील नागरिकांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तातडीने सोडविण्यात यावे, अन्यथा जुन्याच गावात जावून राहण्याचा...

नांदेडच्या म्युझियममध्ये आढळले मृत प्राणी

नांदेड,दि.25ःःनांदेडच्या गुरुव्दारा सचखंड बोर्डा अंतर्गत असलेल्या गुरुगोविंदसिंघजी म्युझियम मध्ये काल रात्री अचानक तेथे ठेवलेल्या प्राण्यांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात...

औरंगाबाद जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचे निधन

औरंगाबाद,दि.25ः-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे विद्यामान अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश दयाराम पाटील (वय 78) यांचे आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने...

‘गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’; विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई,दि.25(वृत्तसंस्था) : गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है... आरएसएसचं समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो... अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील पक्षाच्या...

एसटी बस व दुचाकीच्या धडकेत पोलीस जवान जखमी

गडचिरोली,दि.25:  अहेरीहून-सिरोंचाकडे जाणारी बस (एमएच ४०-६०९४) व दुचाकीचा नागेपल्ली येथील शाळेसमोर आज सोमवारला सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. राज्य...

काँग्रेसचा देवरी उपविभागीय कार्यालयावर धडकला मोर्चा

देवरी,दि.२५ ः-देवरी तालका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आज २५ फेब्रुवारीला शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षीत बेरोजगार व ट्रॅक्टर संघाच्या सदस्यांचा येथील परसटोलावरून मार्गभ्रमण करीत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर...

शेतकरी सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- तहसिलदार राठोड

आमगांव,दि.25ः- केंद्र सरकारने शेतकर्‍यांना आर्थिक अनुदान सहा हजार रुपये.देण्याची घोषणा केली.त्या घोषणेच्या अनुषंगाने पहला हप्ता दोन हजार रुपये आनलाईन द्वारे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा...

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.25 - राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे. सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी विविध कारणांवरून राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. तत्पूर्वी...
- Advertisment -

Most Read