35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Feb 27, 2019

पंढरपूर येथे एसटी प्रशासन उभारणार अद्ययावत यात्री निवासासह बसस्थानक

मुंबई,दि.27 : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी येणा-या सर्व सामान्य भाविक प्रवाशांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी, या हेतूने एसटी महामंडळातर्फे अद्ययावत अशा यात्री...

चार गावांचा पाणीपुरवठा बंद होणार-किशोर तरोणे

अर्जुनी मोरगाव,दि.२७:- तालुक्यातील सुजल बहुउद्देशीय सामाजिक संस्था नवेगावबांधच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या खांबी व अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील 4 गावांचा पाणीपुरवठा थकीतवसुलीमुळे बंद...

किसान क्रेडीटकार्ड वितरणाकरीता मेळाव्याचे आयोजन-सुनिल फुंडे

भंडारा,दि.27 : जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने किसान क्रेडीट कार्ड योजना राबविण्यात येणार आहे. जे शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे सभासद झाले आहेत, परंतु...

पालिकेच्या उद्यान सुरक्षा रक्षकांचा नागरिकांशी उद्धटपणा

मुलंड पूर्व(शेखर भोसले)दि.27ः- येथे असलेल्या महानगर पालिकेच्या चिंतामण देशमुख उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी एसएसएएस (SSAS) नामक कंपनीचे नेपाळी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. अत्यंत उद्धटपणे बोलणे,...

सीईओ दयानिधी व जिल्हाधिकारीही बदलीच्या प्रतिक्षेत

गोंदिया,दि.२७~ः  गोंदियाच्या जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे व जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ.राजा दयानिधी यांचेही नाव बदलीच्या प्रतिक्षेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.गेल्या दोन दिवसापासून जिल्हाधिकारी सुध्दा...

विधीमंडळात अंतरिम अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात;ठळक मुद्देः-

राज्यावर कर्जाचे प्रमाण 14.82 टक्के मुंबई,दि.27 - राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडायला सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर केल्या होत असल्याने...

नागपुरमध्ये सेक्स रॅकेटवर छापा

नागपूर,दि.27 - नवीन मनीषनगर येथील गुरुछाया सोसायटीमधील माउली अपार्टमेंट येथे सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घालून एका महिलेसह तिघांना अटक केली. यावेळी...

बसखाली महिलेचे दोन्ही पाय चिरडले

साकोली,दि.27: राज्य परिवहन महामंडळाच्या वेगात असलेल्या एसटी बसच्या चाकाखाली रस्तावरुन जाणारी महिला आल्याने महिलेचे दोन्ही पाय चिरडल्याची घटना येथे आज बुधवारी(दि.27) दुपारी घडली. साकोली...

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने दिलीप वाघमारे व रेवणसिध्द होनमोरे सन्मानित

सांगली,दि.27ः-महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या सरस्वती भुवन,औरंगपुरा औरंगाबाद येथील मैदानावरील राज्य अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक...

वसंतराव नाईक अधिकारी/कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा.डा.राठोड

गोंदिया,दि.27ः- येथील ग्रीनलॅंड सभागृहात पार पडलेल्या सभेत  वंसतराव नाईक अधिकारी व कर्मचारी संघटना(ट्रेड युनियन) जिल्हा शाखा गोंदियाची कार्यकारीणी गठित करण्यात आली.या सभेच्या  अध्यक्षस्थानी अमर...
- Advertisment -

Most Read